Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...

Yami Gautam समाचार

Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...
Aditya DharYami Gautam-Aditya Dhar Became ParentsYami Gautam Gave Birth To Baby Boy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

Yami Gautam gave birth to baby boy : यामीचा नवरा आणि लोकप्रिय दिग्दर्शक आदित्य धरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याची माहिती दिली आहे.

Yami Gautam Gave Birth to Baby Boy : यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी राजकुमाराचे आगमन, मुलाला दिलं 'हे' खास नाव: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत होती. यामी गौतमीनं मुलाला जन्म दिला आहे. यामी आणि तिचा नवरा आदित्य धरनं ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिनं पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे.

यामी आणि आदित्यनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांची डॉक्टर्स आणि मीडियाचे आभार मानले आहे. त्यासोबत मुलाचं नाव देखील सांगितलं आहे. यामी आणि आदित्यनं या पोस्टमध्ये पौराणिक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये माता आणि तिचं मुलं असे एक सुंदर चित्र दिसत आहे. तर त्या फोटोत त्यांनी मुलाच्या नावाचा खुलासा करत सांगितले की आमच्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर करताना आम्हाला आनंद होतोय. यामी आणि आदित्यनं त्यांच्या मुलाचं नाव वेदाविद ठेवलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Aditya Dhar Yami Gautam-Aditya Dhar Became Parents Yami Gautam Gave Birth To Baby Boy Yami Gautam's Son Name What Is Name Of Yami Gautam's Son Yami Gautam And Aditya Dhar Movie Yami Gautam Movie Aditya Dhar Movie Yami Gautam Baby Boy Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसWeather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
और पढो »

Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावाExclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावाLoksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टू द पॉईट या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय.
और पढो »

पंड्यांच्या घरी हलला पाळणा, कृणाल पुन्हा झाला बाबा; ठेवलं खास नाव!पंड्यांच्या घरी हलला पाळणा, कृणाल पुन्हा झाला बाबा; ठेवलं खास नाव!Vaayu Krunal Pandya: पांड्या कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण पांड्या घराण्यात नव्या सदस्याने जन्म घेतलाय. कृणाल पांड्या याला मुलगा झालाय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने याबद्दलची माहिती दिली.
और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »

अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानअवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानसध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:27:28