अखेर खुलासा झाला! रोहित शर्माने खेळपट्टीवरचं गवत का खाल्लं? 13 वर्षांपूर्वी जोकोविचनेही केलं होतं तेच

T20 World Cup 2024 समाचार

अखेर खुलासा झाला! रोहित शर्माने खेळपट्टीवरचं गवत का खाल्लं? 13 वर्षांपूर्वी जोकोविचनेही केलं होतं तेच
Rohit SharmaRohit Eat Pitch GrassNovak Djokovic
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेावर 17 धावांनी विजय मिळवला. तब्बल सतरा वर्षांनी टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.

अखेर खुलासा झाला! रोहित शर्माने खेळपट्टीवरचं गवत का खाल्लं? 13 वर्षांपूर्वी जोकोविचनेही केलं होतं तेच

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तब्बल 13 वर्ष टीम इंडियाला आयसीसीचं एकही जेतेपद जिंकता आलेलं नव्हतं. पण अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने हा दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना भावना अनावर झाल्या. कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यातही अश्रू तरळले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Sharma Rohit Eat Pitch Grass Novak Djokovic T20 World Cup India Won T20 World Cup Ind Vs SA IND Vs SA Final T20 World Cup Team India टीम इंडिया

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...''मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
और पढो »

Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
और पढो »

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतरोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? या चार खेळाडूंची नावं चर्चेतWho is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.
और पढो »

'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
और पढो »

T20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शनT20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शनT20 World Cup 2024: अल्पेशचा जन्म मुंबईमध्ये झाला असून त्याचं कुटुंब कांदिवलीतील सिद्धार्थ नगर भागात राहत होतं. परंतु ते 2021 मध्ये युगांडामध्ये स्थलांतरित झालं.
और पढो »

IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतंIND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतंICC Men s T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द (India vs Canada Match abandoned) करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:27:53