Anant-Radhika Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला जगभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अनंत अंबानीच्या लग्नानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. WhatsApp वर हा मेसेज शेअर करण्यात आला आहे. हा मेसेज हिंदीत असून यात मोफत रिचार्जसाठी लिंकवर लिंक करण्याचं आवाहन युजर्सना करण्यात आलं आहे.
यात महाकॅशबॅक नावाच्या अज्ञात साईटच्या लिंकचा समावेश आहे.सायबर तज्ज्ञांनी अशा कोणत्याही लिकंवर क्लिक न करण्याचं आवाहन युजर्सना केलं आहे. जिओ वापरकर्त्या युजर्सने अधिकृत MYJio अॅपवर किंवा Google Pay सारखअया विश्वासनीय ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजमध्ये फेक लिंक देण्यात आलेली आहे. अशा फेक लिंकवर क्लिक केल्याने तुमचं अकाऊट खाली होऊ शकतं. सायबर भामट्यांचा हा डाव असू शकतो, अंसही सांगण्यात आलं आहे.
Jio Recharge Jio Phone Jio 3 Month Recharge Jio Plan Scam Anant Ambani-Radhika Merchant Wedding Anant Ambani Radhika Merchant जियो जियो रिचार्ज जियो रिचार्ज फ्रॉड Fact Check Viral Message
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
और पढो »
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरलसाऊथ सुपरस्टार तलपती विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या व्हिडीओत.
और पढो »
मुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात हे पदार्थ, पैसे असूनही...Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे.
और पढो »
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »
सोन्या-चांदीच्या दरात उसळी; 18,22,24 कॅरेटचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज किंचित वाढ झाल्याचे चित्र आहे. आजचा दर काय जाणून घ्या
और पढो »