अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?

Pune समाचार

अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?
Pune Porsche AccidentMoral ResponsibilityParents
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय. पुणे कार अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपी मुलाचे शाळेतले मुजोर कारनामे आता समोर आलेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंनी अग्रवालांच्या मुलावर गंभीर आरोप केलेत. कारखाली दोघांना चिरडणाऱ्या मुलामुळेच तनपुरेंच्या मुलालाही शाळा सोडावी लागली होती.

कल्याणीनगर येथील कार अॅक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असं सोनाली तनपुरे यांनी म्हटलंय.

मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी शाळा आणि पालकांची आहे. समाजामध्ये कसं वागायला हवं हे पालकांनी मुलांना शिकवायला हवं, असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांनी म्हटलं आहे. मुलांना जबाबदार नागरिक बनवणं शाळा आणि पालकांचं दायित्व आहे. मुलांवरील चांगले संस्कार देण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे, असंही डॉ.राजेंद्र बर्वे म्हणतात. वाढत्या वयानुसार मुलांना नैतिक मुल्यांची शिकवणं देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांच्या वर्तनातील बदलाकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे, असा सल्ला देखील डॉ.

दरम्यान, मुलांना वेळीच शिस्त लावली पाहिजे. चूक केल्यास समज दिली पाहिजे. मात्र पालकच मुलाच्या चुका पाठीशी घालत असतील तर काय होतं हे पुण्यात दिसलं. पुण्यातल्या अल्पवयीन आरोपीच्या बापाने मुलाच्या हाती महागडी कार दिली. दारु ढोसायला मोकळीक दिली आणि याच मुलाने दारुच्या नशेत बेदरकार कार चालवत दोघा निष्पापांचा बळी घेतला.महाराष्ट्रशालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात पहिली ते दहावीस...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Accident Moral Responsibility Parents School Police Crime News Court Money पुणे पुणे पोर्श अपघात पोलिस गुन्हेगारी न्यायालय पैसा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Crime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलंCrime News : गोंदियाच्या सुर्यटोला जळीत कांडातील आरोपीला फाशीची शिक्षा, पहिल्यांदाच असं घडलंGondia kishor Shende Case : पत्नीला, सासऱ्याला आणि मुलाला जिवंत जाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
और पढो »

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसWeather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »

फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?FireFighter Career Details: आगीशी खेळून लोकांचे जीवन वाचवण्याचे काम फायर फायटर करतात. लोकांचे जीव वाचवणे हे फायर फायटरचे मुख्य काम असते. तसेच सामानाची सुरक्षा करणे, जंगल, शहरे, गाव, कंपन्या, फॅक्टरी अशा अनेक ठिकाणी अचानक आग लागल्यावर फायर फायटर महत्वाची भूमिका बजावतात.
और पढो »

Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगMaharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगSharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
और पढो »

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..''Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या रॉयल सेट, कॉस्ट्यूम आणि ज्वेलरीची सगळीकडेच स्तुती होत आहे.
और पढो »

अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानअवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचे नुकसानसध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:16:59