आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार

Badlapur School Crime समाचार

आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार
बदलापूरलहान मुल अत्याचार प्रकरणबदलापुर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Badlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.

आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूर चे आंदोलन आणखी पेटणार

बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरु आहे. अगदी सुरुवातीला बदलापूरकरांनी शाळेबाहेर गर्दी केल्यानंतर काही वेळात बदलापूरकरांनी रेलरोको करत रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी केली. बदलापूरकरांच्या संतप्त भावना लक्षात घेता पोलिसांचा मोठा ताफा रेल्वे स्थानकावर आला. मात्र यावेळी आंदोलकांकडून काही प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी लावून धरली. फाशीचे दोर हाती घेऊन बदलापूरकरांनी या घटनेचा निषेध केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

बदलापूर लहान मुल अत्याचार प्रकरण बदलापुर नागरिक पालक आंदोलन ठिय्या बंद. मराठी बातम्या Parents Citizens Agitation At Badlapur School Girl Sexual Harassment Case Marathi News Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »

महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »

यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीयशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीRaj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
और पढो »

धोंडीबाचं केलं कोंडीबा! पूजा खेडकरच्या कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा, बारामती कनेक्शनसमोरधोंडीबाचं केलं कोंडीबा! पूजा खेडकरच्या कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा, बारामती कनेक्शनसमोरIAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक माहिती उघड झाली आहे. खेडकर कुटुंबीयांचा कारनामा उघड झाला आहे.
और पढो »

यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरयशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
और पढो »

दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?दुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:29:52