या सगळ्यात तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ऐश्वर्यानं तिच्या आणि अभिनेता रणबीर कपूरमध्ये ए दिल है मुश्किल चित्रपटात झालेल्या इंटिमेट सीनविषयी बोलली होती.
Aishwarya Rai On Intimate Scene : ऐश्वर्या राय बच्चननं एका मुलाखतीत तिनं दिलेल्या किसची किती चर्चा होईल याविषयी माहित असल्याचं सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, या सगळ्यात तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ऐश्वर्यानं तिच्या आणि अभिनेता रणबीर कपूरमध्ये 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात झालेल्या इंटिमेट सीनविषयी बोलली होती.
ऐश्वर्यानं ही मुलाखत 2016 मध्ये फिल्मफेअरला दिली होती. यावेळी तिनं स्वत: ला मोकळेपणानं बोलणारी आणि हुशार अभिनेत्री म्हटलं होतं. तिनं यावेळी म्हणाली की ती काय करणार याचा अंदाज इतरांना बांधता येऊ नये आणि ती एक मुक्त अभिनेत्री आहे पण याचा अर्थ असा नाही की तिच्यावर प्रतिबंध लागू करता येतील. इंटिमेट सीननं तिच्या आयुष्यावर कसा प्रभाव झाला याविषयी सांगितलं. ऐश्वर्यानं तिचा अनुभव सांगत सांगितलं की मला आधीपासून माहित होतं की माझ्यासोबत कोणताही किसिंग सीन किंवा इंटीमेट सीनला घेऊन वाद होऊ शकतो.
Aishwarya Rai Kiss Aishwarya Rai Intimate Scene Aishwarya Rai Hrithik Roshan Kiss Aishwarya Rai Kissing Scene Dhoom 2 Aishwarya Rai Bold Role Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Actress
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »
'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?गेल्या 2 दशकांपासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि तिच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनानं तिच्या मानधना विषयी चर्चा केली आहे. असं म्हटलं जातं की तिला एका चित्रपटासाठी खूप जास्त मानधन मिळतं.
और पढो »
'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.
और पढो »
'एका व्यक्तीला प्रभू श्रीरामांचे बोट धरून मीच..'; 'कॉमन मॅनच सुपरमॅन' म्हणत राऊतांचा मोदींना टोलाMP Sanjay Raut On Mohan Bhagwat Superman Comment: मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या मतासंदर्भात प्रश्न विचारला असता राऊतांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा
और पढो »
'काहींना देव बनायचं असतं, आधी चांगलं..', सरसंघचालकांचं विधान; काँग्रेस म्हणे, 'हा मोदींना टोला'RSS Chief Mohan Bhagwat Devta Bhagwan Superman Comment: मोहन भागवत यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
और पढो »
'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोलाSharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर
और पढो »