'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?

Kareena Kapoor समाचार

'मी माझ्या नवऱ्याच्या घरात...' मानधनाचा उल्लेख करत मी स्ट्रगल करतेय, असं का म्हणाली करीना कपूर?
Kareena Kapoor InterviewKareena Kapoor FeesKareena Kapoor Fees Per Film
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

गेल्या 2 दशकांपासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि तिच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनानं तिच्या मानधना विषयी चर्चा केली आहे. असं म्हटलं जातं की तिला एका चित्रपटासाठी खूप जास्त मानधन मिळतं.

Kareena Kapoor : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती आजही स्ट्रगल करते असं म्हटलं आहे.: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याविषयी बोलताना करीना म्हणाली की तिच्यासाठी पैसे महत्त्वाचे नाही. तिनं म्हटलं की ती तिच्या नवऱ्याच्या घरात राहते आणि आजही ती स्ट्रगल करते.

'द वीक' ला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरला विचारण्यात आलं की 'ती बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना एका चित्रपटासाठी 10-15 कोटी मानधन मिळतं.' त्याचं उत्तर देत करीनानं सांगितलं की 'मला आशा आहे की असं झालं पाहिजे, मला देखील हेच हवं आहे. मी जे चित्रपट निवडते ते फक्त पैशांसाठी नसतात. सत्य हे आहे की जर मला कोणती भूमिका आवडते तर मी कमी पैशात देखील चित्रपट करू शकते.'

करीना कपूरनं सांगितलं की 'हे माझ्या मूडवर देखील अवलंबून आहे, हे सगळं त्यावर देखील अवलंबून असतं की चित्रपट कशावर आहे, मला कोणत्या भूमिकेसाठी विचारण्यात येत आहे. मी सध्या अशा ठिकाणी आहे, जिथे मी विचार करते की मी चित्रपटाला काय देऊ शकते. नक्कीच जर एक मोठा कमर्शियल चित्रपट असेल तर तुम्ही जे काही सांगितलं अर्थात 10-15 कोटी मानधन तर त्यासमोर ही रक्कमही कमी आहे. हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. आपण बसलोय आणि मुलाखत घेतोय, तर पुढे करीना हसत बोलते की मी फक्त स्ट्रगल करत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kareena Kapoor Interview Kareena Kapoor Fees Kareena Kapoor Fees Per Film Kareena Kapoor 15 Crore Fees For A Film Kareena Kapoor Films Kareena Kapoor Movies Saif Ali Khan Kareena Kapoor Husband Saif Ali Khan Kareena Kapoor Struggle Kareena Kapoor Latest News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानमाझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानCricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
और पढो »

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंयमुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो.
और पढो »

'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
और पढो »

Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:08:07