उपमुख्यमंत्री शिंदेंना निकटवर्तीय मोठा धक्का देण्याच्या तयारीत? प्रोफाइलवरुन धनुष्यबाण हटवून...

Maharashtra Cabinet Expansion समाचार

उपमुख्यमंत्री शिंदेंना निकटवर्तीय मोठा धक्का देण्याच्या तयारीत? प्रोफाइलवरुन धनुष्यबाण हटवून...
Maharashtra New Cabinet MinisterMaharashtra Cabinet Portfolio AllocationMaharashtra Minister List
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 37 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 133%
  • Publisher: 63%

Maharashtra Cabinet Expansion Eknath Shinde Close Aide Removed Party Symbol From Social Media: मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यामधील नाराजींची खदखद पक्षांना महागात पडणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ंचा निकटवर्तीयच त्यांना मोठा धक्का देणार? सोशल मीडियावरुन नेमकं त्याने काय संकेत दिलेत पाहूयात...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या आणि नव्या सदस्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

PHOTO : 9 वर्ष लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 'त्या' एका चुकीमुळे तुटलं बिपाशाशी नातं; बिपाशापूर्वी 'या' अभिनेत्री करायचं होतं लग्नPHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्तीहिवाळ्यात संत्र खाण्याची योग्यवेळ माहितीये का? 'या' वेळी खाल्ल्याने मिळतील फायदेच फायदे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra New Cabinet Minister Maharashtra Cabinet Portfolio Allocation Maharashtra Minister List Maharashtra Government Portfolio Allocation In Maharashtra Mahayuti Ministers Mahayuti Government Portfolio Allocation Mahayuti BJP Shivsena NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashra News Political News Marathi Batmya Latest Marathi News महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्र नवीन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र कॅबिनेट खाते वाटप महाराष्ट्र मंत्री यादी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप महायुती मंत्री महायुती सरकार खाते वाटप महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ताज्या मराठी बातम्या राजकारण

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळविधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; 'त्या' निर्णयाने खळबळMaharashtra Assembly Election Big Blow To Farmers: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 48 तास पूर्ण होण्याआधीच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...Big News About Devendra Fadnavis: महायुतीला राज्यामध्ये मिळालेल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असून या विजयाचे शिल्पकार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
और पढो »

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, 24 तासाच्या आत गमावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?ऑस्ट्रेलियाला अव्वल स्थान मिळून 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा एकदा WTC पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे.
और पढो »

तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.
और पढो »

नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भातनव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भातMaharashtra Assembly Winter Session : लाडकी बहिण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »

'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत'शिवशाही'ची चाकं कायमची थांबणार? एसटी महामंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीतST Bus News in Marathi: प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटीच्या ताफ्यातील शिवशाही बस आता बंद होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 06:54:56