एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे लक्षात आणून दिले. मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलंय. मराठी का येत नाही विचारणा-या तरुणालाच माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय लक्षात आहे ना? एकनाथ शिंदे असं म्हणातच म्हाडा चे अधिकारी गडबडले आणि... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सरकारी कामकाजात मराठी साठी आग्रही भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हाडा च्या अधिकाऱ्यांना मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे लक्षात आणून दिले.मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलंय. मराठी का येत नाही विचारणा-या तरुणालाच माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सरकारी कामकाजात मराठीसाठी आग्रही भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. गृहनिर्माण विभाग अर्थात म्हाडाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे लक्षात आणून दिले. गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांचा मराठीचा आग्रह पहायला मिळाला. बैठकीत प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइड दाखवण्यात आल्या. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मराठीत स्लाइडची विचारणा केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे लक्षात आहे ना ? अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी हसत खेळत केली. त्यानंतर लगेचच मराठी स्लाइड पडद्यावर आली . नव्या गृहनिर्माण धोरणाचं सविस्तर प्रेझेंटेशन सादर केलं जात आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेतून प्रेझेंटेशन सादर करण्याची मागणी केली. 2007 नंतर गृहनिर्माण धोरण तयारच झालं नव्हत. या धोरणाबाबत तसेच विविध विषयांसदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आलंय.. मराठी का येत नाही विचारणा-या तरुणालाच माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही, असं एका मराठी तरुणानं विचारलंय. आणि त्यावरून वाद निर्माण झाला.. त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.. सदर प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित झालाय.. हिंदी येते तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनला जमा केलयं.केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलं
मराठी अभिजात भाषेचा दर्जा एकनाथ शिंदे म्हाडा महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्या' एका खात्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे 3 पर्याय; सत्तास्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्टMaharashtra Politics : सत्तानाट्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप नाट्य सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीसतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याचे समजते.
और पढो »
राजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथRohit Patil: रोहित पाटील यांनी 8 डिसेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी एक भावूक करणारा योगायोग जुळून आला.
और पढो »
चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?Ajit Pawar: अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा कार्यकाळ यावर एक धावती नजर टाकुयात.
और पढो »
अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »
महाराष्ट्र में नई सरकार, फडणवीस तीसरी बार मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने, एकनाथ शिंदे और अजित पवार डिप्टी सीएम।
और पढो »
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतारा में बागवानी करते हुए दिखे, क्या है कारण?महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह विभाग न मिलने से नाराज हैं? नागपुर से सतारा चले गए शिंदे बागवानी करते दिखे।
और पढो »