एका रेल्वे तिकिटावर 56 दिवस भारतात कुठेही फिरा;कसं करायचं बुकींग?

Indian Railway समाचार

एका रेल्वे तिकिटावर 56 दिवस भारतात कुठेही फिरा;कसं करायचं बुकींग?
What Is Circular TicketIrctc.ComIndian Railway Ticket Booking
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

Indian Railways Circular Ticket: भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे.

त्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात, मोठ्या अंतरावर पोहोचता येते. त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे नवनवीन बदल करत असते. अशीच एक अपडेट रेल्वेकडून देण्यात आली आहे, ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.रेल्वेकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तिकीट बुकिंग सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये आरक्षण, जनरल, तत्काळ, चालू तिकीट यांचा समावेश आहे. सामान्यत: तिकिटाची वैधता एक दिवस असते. ट्रेन गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत आरक्षण तिकीट वैध असते, हे आपल्या सर्वांनाच माहिती असेल.

कोचच्या कोणत्याही वर्गासाठी कोणीही सर्क्युलर तिकिटे खरेदी करू शकतो.या तिकिटावर जास्तीत जास्त 8 थांबे असू शकतात. सर्क्युलर प्रवासाच्या तिकिटाद्वारे, तुम्ही त्याच तिकिटावर 56 दिवस प्रवास करू शकता. या तिकिटामुळे तुम्हाला एका तिकिटावर 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून प्रवास करण्याचे स्वातंत्र्य मिळते. या काळात तुम्ही अनेक ट्रेनमधून प्रवास करू शकता. कोणत्याही ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या स्थानकांवर जाऊन तिकीट काढण्याची गरज नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

What Is Circular Ticket Irctc.Com Indian Railway Ticket Booking Train Ticket Per Kitne Din Ker Sakte Hai Safar Circular Ticket Reservation How To Book Railway Circular Ticket Circular Ticket Price What Is The Validity Of Train Ticket How To Book Train Ticket Indian Railway Ticket Reservation भारतीय रेल्वे परिपत्रक तिकीट काय आहे Irctc.Com भारतीय रेल्वे तिकीट बुकिंग ट्रेन तिकीट प्रति कितने दिन केर सक्ते है सफर परिपत्रक तिकीट आरक्षण रेल्वेचे परिपत्रक तिकीट कसे बुक करावे परिपत्रक तिकिटाची किंमत रेल्वे तिकिटाची वैधता काय आहे रेल्वे तिकीट भारतीय रेल्वे तिकीट आरक्षण कसे बुक करावे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतरHoroscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कसं आहे 12 राशींचं भविष्य.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »

आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणारआणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणारCentral Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
और पढो »

'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजर'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजरदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन रामपालला कॅज्युअल सेक्स आणि ओपन रिलेशनशिप्सवर प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:56:05