Dhananjay Munde : परळी मतदारसंघातून मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धनंज मुंडे यांनी आमदार पंकजा मुंडे आणि डॉ.प्रीतम मुंडे या लाडक्या बहिणींच्या सोबतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धनुभाऊ जिंकतील हा मला पूर्ण विश्वास असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचंही सांगितलं.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणी आणि विधान परिषद सदस्य आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह परळी मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या सोबतीने आपला उमेदवारी अर्ज आज परळी इथल्या तहसील कार्यालयात दाखल केला. धनंजय मुंडे यांनी कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी सुचकाची भूमिका निभावली.
परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर धनंजय मुंडे हे आपल्या आमदार पंकजा, डॉ.प्रीतम मुंडे आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला.
Parli Vidhasabha Constituency Dhananjay Munde Pankaja Munde Dhananjay Munde Filed Nomination Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पकंजा मुडेंची जोरदार बॅटिंग!बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासाMaharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण
और पढो »
'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील भाषणातून पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?बीडमधील भगवान भक्ती गडावर आज पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणाची सुरुवात पंकजा मुंडे यांनी शायरीने केली.
और पढो »
गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोपUddhav Thackeray Allegations On Mahayuti: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते बाबा सिद्धीकी यांची काल हत्या करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत.
और पढो »
उर्मिला मातोंडकरचा घटस्फोटासाठी अर्ज, परस्पर सहमती नाही...Urmila Matondkar Divorce : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पती मोहसिन अख्तर मीरपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »