कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?

Reserve Bank Of India समाचार

कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?
BusinessIndian CurrencyUnique Note In Indian Currency
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Reserve Bank of India Governor Never Signs this Note : आता ते RBI चे गव्हर्नर झाले असून त्यांनी आता हा कार्यभाळ सांभाळला आहे. यामुळे आता यापुढे आपल्या सगळ्यांच्या नोटांवर संजय मल्होत्रा यांची सही पाहायला मिळणार आहे.

Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी आता संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. आज म्हणजेच 11 डिसेंबर पासून पुढील तीन वर्षांसाठी ते RBI चे गव्हर्नर असणार आहेत. संजय मल्होत्रा हे आधी कॅबिनेटच्या महसूल सचिव पदी होते. आता ते RBI चे गव्हर्नर झाले असून त्यांनी आता हा कार्यभाळ सांभाळला आहे.

RBI ज्या कोणत्याही नोट किंवा चलन जारी करतात तेव्हा त्या नोटांवर गव्हर्नरची सही असते. त्यावर गव्हर्नरची सही असेल तरच ती नोट ही व्हॅलिडेट असल्याचं मानलं जातं. दोन रुपये किंवा त्या पेक्षा जास्त रक्कमचेच्या नोटेवर RBI गव्हर्नरची सही असते. पण त्यातही भारतातील एक नोट आहे ज्यावर RBI गव्हर्नरची सही नसते. आता तुम्हाला इतकं वाचल्यानंतर थोडा अंदाज आला असेल. तर ही नोट 1 रुपयांची आहे. 1 रुपयांच्या नोटेवर कधीच RBI गव्हर्नरची सही नसते. त्या मागचं एक खास कारण आहे.

दिलीप कुमार , सायरा बानो यांच्या नशीबी कधीच का नाही आलं पालकत्वं? 'त्या' घटनेविषयी त्यांनीच केला होता खुलासा देशात एक रुपयाची नोट सगळ्यात पहिल्याद 30 नोव्हेंबर 1917 मध्ये जारी करण्यात आली. दरम्यान, 1994 मध्ये या नोटा येणं बंद झालं होतं. आजही लग्न समारंभात शकुनाचा 1 रुपया देण्यासाठी ही नोट देतात. तर काही लोकं ही नोट आठवण म्हणून सांभाळून ठेवतात.Full Scorecard →मुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Business Indian Currency Unique Note In Indian Currency Unique Note One Rupee Note Features Of One Rupee Note RBI RBI Governor RBI Governor Signature Sanjay Malhotra Trending News Trending News In Marathi Indian Currency News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »

तुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीतुमचा आवडता खेळाडू यंदा कोणत्या संघात? बघा IPL 2025चे संघ आणि खेळाडूंची यादीAll Team s with Plyers: यंदाच्या सिजनमध्ये कोणत्या खेळाडूं कोणत्या संघातून खेळणार याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
और पढो »

अ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाअ‍ॅडिलेडमधील पराभवानंतर विराट कोहलीनं उचललं अनपेक्षित पाऊल; या निर्णयानं सुनील गावस्करांचाही विश्वास बसेनाVirat Kohli, India vs Australia: विराट असा कोणत्या निर्णयावर पोहोचला की...; भारतीय संघातील या खेळाडूच्या निर्णयानं भलेभले हैराण. त्यानं असं नेमकं काय केलं?
और पढो »

Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये हवामानाची नेमकी काय स्थिती असेल याविषयीचं सविस्तर वृत्त... नेमके का झाले हे हवामान बदल?
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.
और पढो »

Breaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:20:58