Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table:
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेमध्ये एकूण पाच कसोटी सामने खेळणार असून भारतीय संघाने पर्थमधील कसोटी जिंकली आहे. या कसोटीमध्ये भारताने 295 धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे. दोन्ही संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना शुक्रवारी, 6 डिसेंबरपासून सुरु होत आहे. अॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र रंगणारा हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे.
इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.Lifestyle
World Test Championship 2025 Update World Test Championship 2025 WTC 2025 WTC 2025 Points Table India Points Table Team India ICC Penalty New Zealand England Match Border Gavaskar Trophy BGT 2024 Border Gavaskar Trophy News Ind Vs Aus Ind Vs Aus Test Series Border Gavaskar Trophy Photos Border Gavaskar Trophy Videos बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत-ऑस्ट्रेलिया India Vs Australia टीम इंडिया भारतीय क्रिकेट संघ बीसीसीआय आयसीसी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Cricket News Cricket News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
और पढो »
एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टीCM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांवर मोठी कारवाई केली. शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
और पढो »
प्रवाशांनो लक्ष द्या! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल, आता फलाट क्रमांक 10 ऐवजी...Mumbai Local Train Update: मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. दादर स्थानकातील फलाट क्रमांकाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधीMaharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
और पढो »
Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
और पढो »
गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पनाMaharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद...
और पढो »