ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 12 मिनिटांतच; मुंबईत बनतोय भारतातील सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग

Thane Borivali Tunnel समाचार

ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 12 मिनिटांतच; मुंबईत बनतोय भारतातील सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग
Thane To Borivali Journey Is Now Just 12 MinutesIndia's Longest And Largest Urban SubwayMumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हा भूमिगत भुयारी मार्ग होणार आहे. त्यामुळे ठाणे आणि बोरिवली दरम्यानचं अंतर कमी होणार आहे. बोरीवलीहून ठाण्याला जायचा वेळ तासाभरानं वाचणार आहे.

ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 12 मिनिटांतच; मुंबईत बनतोय भारतातील सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग

ठाणे ते बोरिवली हा प्रवास आता फक्त 12 मिनिटांत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासात 1 तासांची बचत होणार आहे.. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा 16 हजार 600 कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल आणि या क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल असा अंदाज आहे.. भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे, त्यापैकी 10.25 किमीचा बोगदा आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे.. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित करता येणार आहे..दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये फक्त 8 किमीचं मेट्रोचं जाळं होतं...

पंढरीच्या विठुरायाला कोटीकोटी नमन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत...त्याचबरोबर 200 किमीचा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग पूर्ण झाला असून...संत तुकाराम पालखी मार्गही 110 किमी पूर्ण झाला असून लवकरच हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील...तिस-यांदा पंतप्रधान झाल्यानंतरन नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले...राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचं मुंबईमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते...उंदीर, साप, चिमणी आणि आता बेडूक...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thane To Borivali Journey Is Now Just 12 Minutes India's Longest And Largest Urban Subway Mumbai Mumbai News ठाणे ते बोरिवली बोगदा ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »

नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलंनवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलंलोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे.
और पढो »

वसईहून ठाण्याला जाण्यासाठी आता भुयारी मार्ग; काय आहे हा प्रकल्प?वसईहून ठाण्याला जाण्यासाठी आता भुयारी मार्ग; काय आहे हा प्रकल्प?Tunnel Between Vasai To Thane: ठाण्यावरुन वसईला जाण्यासाठी आता भुयारी मार्गाचा प्रकल्प आखण्यात येत आहे. यामुळं प्रवास सोप्पा होणार आहे.
और पढो »

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेचीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

VIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी थांबवलं उद्धव ठाकरेंनाVIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी थांबवलं उद्धव ठाकरेंनायावेळी अनंत आणि राधिकाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी भारतातील आणि परदेशातील पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती. आता या पाहुण्यांमध्ये फक्त कलाकार नाही तर त्यांच्यासोबत अनेक बिझनेसमॅन आणि राजकारणी लोक होते. त्यामुळे अनेकांची अनपेक्षित पाहुण्यांशी देखील भेट झाली.
और पढो »

पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 07:43:39