दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती?

Entertainment समाचार

दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती?
Deepika PadukoneRanveer SinghDeepika Padukone Birth Announcement
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Deepika-Ranveer Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. दीपिकाची प्रसूती मुंबईतल्या HN रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात झाली.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने रविवारी सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लेकीच्या जन्माचा सोहळा साजरा केला आहे. 'स्वागत बेबी गर्ल! 8.9.2024' अशी खास पोस्ट शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी 2018 साली लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

प्रसूतीच्या एक दिवस आधी रणवीर आणि दीपिकाने शुक्रवारी मुंबईतल्या दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. शनिवारी दीपिकाला मुंबईतल्या Sir H. N. Reliance Foundation Hospital मध्ये दाखल करण्यात आलं. रविवारी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिकाच्या आधीर याच रुग्णालयात अभिनेत्री आलिया भट्टचीही प्रसूत झाली आहे.एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलच्या बेवसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात प्रसूतीसाठी एका दिवसाचा खर्च 1700 ते 15000 रुपये इतका आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Deepika Padukone Ranveer Singh Deepika Padukone Birth Announcement Deepika Padukone Baby Girl Deepika Padukone And Ranveer Singh Welcome First A Baby Girl Sir H. N. Reliance Foundation Hospital Ranveer Deepika Baby Ranveer Deepika Children Ranveer Singh News DEEPIKA PADUKONE NEWS

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्तीजन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्तीDeepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.
और पढो »

'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोलकरीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत
और पढो »

मृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....मृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....31 वर्षीय सोनू छातीत दुखू लागल्याने रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला होता. तिथे डॉक्टर त्याची तपासणी करत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.
और पढो »

दहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्यादहावीला 96 टक्के, डॉक्टर बनण्याचं स्वप्न... रोडरोमिओच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्याSambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला रोडरोमिओच्या छळाला कंटाळून जीवन संपवावं लागलंय.. मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.
और पढो »

Kolkata Rape Case: 'मी हॉस्पटीलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासनKolkata Rape Case: 'मी हॉस्पटीलमध्ये जमिनीवर झोपलोय' म्हणत CJI चंद्रचूड यांचं डॉक्टरांना आश्वासनCJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: कोलकाता बलात्कार प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्वत: याचिका दाखल करुन घेत सुनावणी घेत असून आज या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना एक शब्द दिला आहे.
और पढो »

Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?Shikhar Dhawan Net Worth : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनने (Shikhar Dhawan Retire) निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटमधून त्याने निरोप घेतलाय. मात्र आयपीएलमधील निवृत्तीबद्दल त्याने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर त्याची कायम चर्चा होते.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:56:33