मृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....

Heart Attack समाचार

मृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....
Viral Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 3 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

31 वर्षीय सोनू छातीत दुखू लागल्याने रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला होता. तिथे डॉक्टर त्याची तपासणी करत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.

मृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....

मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये डॉक्टरकडे वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचलेल्या एका रुग्णाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये मृत्यूचा हा लाईव्ह व्हिडीओ कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

परदेशीपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज द्विवेदी यांनी सांगितलं की,"शनिवारी-रविवारी रात्री ही घटना घडली. एक तरुण छातीत दुखत असल्याने रुग्णालयात पोहोचला होता. पण उपचार मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईक त्याला घेऊन खासगी रुग्णालयातही पोहोचले होते. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं". 31 वर्षीय तरुणाचं नाव सोनू मतकर होतं. सोनू इंदौरचाच नागरिक होता आणि रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा. रात्री अचानक सोनूच्या छातीत दुखू लागलं होतं. यानंतर तो स्वत: रिक्षा चालवत परदेशीपुरा क्षेत्रातील दयानंद रुग्णलयात पोहोचला होता. पण तिथे उपचार मिळण्याआधीच त्याचं निधन झालं.व्हिडीओत दिसत आहे की, सोनू आपल्या मित्रासह रुग्णालयात येते. यावेळी डॉक्टर त्याला खुर्चीवर बसवून तपासणी करतात. यादरम्यान सोनूचा हात छातीवर असल्याचं दिसत आहे. काही वेळाने सोनू शुद्ध हरपून खाली पडतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Viral Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पालकांचा थरकाप उडवणारा VIDEO! शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्लापालकांचा थरकाप उडवणारा VIDEO! शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्लाKolhapur Monkey Attacked on School Students: सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्हिडीओ थेट आपल्या मोबाईलवर येतात. त्यातील काही मजेशीर असतात, जे आपण पाहुन पुढे ढकलतो. पण काही व्हिडीओ हे थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय.
और पढो »

औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालऔरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार करालहिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
और पढो »

नवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजनवरा माझा नवसाचा 2 मध्ये मोठा ट्विस्ट; अशोक सराफांची भूमिका बदलली; 'या' तारखेला होणार रिलीजNavra Maza Navsacha 2: बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. पण यावेळी मात्र एक ट्विस्ट आहे.
और पढो »

Olympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा VideoOlympic गोल्ड विजेता नदीम मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्या संघटनेच्या दहशतवाद्याला भेटला; पाहा VideoArshad Nadeem Meet Terrorist: नदीमला भेटण्यासाठी अनेकजण त्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील छोट्याश्या गावातील घरी येत असतानाच आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »

मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!मुख्यमंत्र्यांनी अर्शद नदीमला दिली कार भेट, पण गोल्ड मेडलपेक्षा अख्ख्या पाकिस्तानमध्ये 'नंबर प्लेट'ची चर्चा!Pakistan gold Medalist Arshad Nadeem : गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीम याला अनेक भन्नाट गिफ्ट मिळतायेत. पण मुख्यमंत्री मरियम नवाजने अनोखं गिफ्ट दिलंय.
और पढो »

Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंVideo: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 23:03:29