पालकांचा थरकाप उडवणारा VIDEO! शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला

Kolhapur समाचार

पालकांचा थरकाप उडवणारा VIDEO! शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला
Kolhapur Monkey AttackedKolhapur School StudentsMarathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 53 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Kolhapur Monkey Attacked on School Students: सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्हिडीओ थेट आपल्या मोबाईलवर येतात. त्यातील काही मजेशीर असतात, जे आपण पाहुन पुढे ढकलतो. पण काही व्हिडीओ हे थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय.

Kolhapur Monkey Attacked on School Students: कोल्हापुरातील तवणाप्पा पाटणे हायस्कूल समोर एक गंभीर प्रकार घडला.सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक व्हिडीओ थेट आपल्या मोबाईलवर येतात. त्यातील काही मजेशीर असतात, जे आपण पाहुन पुढे ढकलतो. पण काही व्हिडीओ हे थरकाप उडवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय. जो पाहून पालक वर्गाचा थरकाप उडू शकतो.कारण आपली मुले शाळेत जातात ती जागा सुरक्षित आहे का? असा प्रश्न त्यांना पडू शकतो.

कोल्हापुरातील तवणाप्पा पाटणे हायस्कूल समोर एक गंभीर प्रकार घडला. या ठिकाणी खेळत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये 3 विद्यार्थी जिवाच्या आकांताने धावताना दिसतायत. त्यातील पहिला विद्यार्थी वेगाने पळाला, तिसरा विद्यार्थी एका बाईक वाल्याच्या मागे लपला पण दुसऱ्या विद्यार्थ्याचा माकडाने पाठलाग केला. तो विद्यार्थी पाय अडकून खाली पडला. माकडाने त्याला जोरधार धडक दिली. माकडाने विद्यार्थ्यावर हल्ला चढवला. आजुबाजूला आरडाओरडा झाला.यानंतर माकड पुन्हा मागे पळून गेले. हे सर्व इतक्या कमी वेळात झाले की हल्ला करुन माकडं पळूनदेखील गेली.

शौर्य जोरात रस्त्यावर आढळल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. नागरिकांनी या माकडांना हुसकवून शौर्याची सुटका केली, पण या मध्ये शौर्य जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. माकडाने विद्यार्थ्यांवर केलेला हा हल्ला CCTV मध्ये कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आलाय. पुन्हा असे हल्ले होऊ नयेत म्हणून माकडांना वेळीच आवर घालण्याची मागणी वनविभागाकडे केली जात आहे.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kolhapur Monkey Attacked Kolhapur School Students Marathi News व्हिडीओ पालकांसाठी धक्कादायक कोल्हापूर शाळा विद्यार्थ्यांवर माकड हल्ला शाळेचा परिसर विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Videoधावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा VideoSchool Van Incident CCTV : तुमची मुलंही स्कूल व्हॅनने प्रवास करत असतील तर तुम्हाला सावधान करण्यासाठी ही बातमी. धावत्या स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थिनी रस्त्यावर कोसळल्या. काळजाचा थरकाप उडणवाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगमहाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
और पढो »

Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.
और पढो »

विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेकविशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप; घरांवर दगडफेकVishalgad Illegal Construction Matter: कोल्हापूरमधील विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भातील प्रकरण चिघळल्याचं चित्र पाहायला मिळत असून या परिसरात तणाव आहे.
और पढो »

माळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटकमाळशेज घाटात थरार! धबधब्याच्या टोकावर अडकून पडले पर्यटकसह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात आज मुसळधार पाऊस झाला असून या जोरदार पावसामुळे पर्यटनासाठी आलेले 14 ते 15 पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते
और पढो »

शाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अटशाळा, कॉलेजच्या परिसरात नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी; सरकारने ठेवली 'ही' एक अटHigh Caffeine Energy Drinks: नशा आणणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:31:59