देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील या नेत्यांचं भवितव्य पणाला

Loksabha 2024 समाचार

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील या नेत्यांचं भवितव्य पणाला
Loksabha Election 2024First Phase Voting In India5 Seats In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 6 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Loksabha 2024 : देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 21 राज्यातील 102 जागांवर तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये निवडणूक होतेय.

याठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, राजू पारवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झालीय. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर लोकांनी गर्दी केलीय. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली असून, नितीन गडकरी, प्रतीभा धानोरकर, विकास ठाकरे, पारवे, प्रशांत पडोळे, सुनील मेंढे, नाना पटोले, अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. .

LokSabha Elections 2024 मधील पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचे चेहरे कोणते? यापैकी कोण आहेत केंद्रीय मंत्री?

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 First Phase Voting In India 5 Seats In Maharashtra Maharashtra Lok Sabha Election Live Lok Sabha Election 2024 LIVE Maharashtra 2024 Election LIVE Zee 24 Taas LIVE Loksabha Election Phase 1 Election 2024 Lok Sabha Election Lok Sabha Election 2024 Phase 1 Lok Sabha Election Loksabha Phase 1 Voting Live Loksabha Election 2024 Maharashtra Voting Live Maharashtra Election Polls Live Maharashtra LIVE News Maharashtra News LIVE

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.
और पढो »

Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
और पढो »

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला.
और पढो »

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
और पढो »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »

'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्टPM Modi Post on Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting: देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं असून यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:12:59