धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, सुरक्षा रक्षकांनी अडवलं... व्हिडिओ व्हायरल

Viral Video समाचार

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, सुरक्षा रक्षकांनी अडवलं... व्हिडिओ व्हायरल
Bengaluru Dhoti NewsElderly Man Dhoti NewsElderly Man Denied Entry In Mall For Wearing Dhot
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Viral Video : एका वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यापासून अडवण्यात आलं. कारण होतं, त्या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सरकारवर टीका केली जात आहे.

देशात जवळपास सर्वच शहरात मॉल संस्कृती वाढत चालली आहे. कपड्यांपासून खाण्यापर्यंत सर्वच गोष्टी आता मॉलमध्ये मिळू लागल्या आहेत. तरुण-तरुणींचं तर फिरण्यासाठी मॉल हे हक्काचं ठिकाण बनलं आहे. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. यात एका वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. कारण काय तर या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत धोतर नेसलेला एक वृद्ध मॉलच्या समोर उभा असलेला दिसतोय. आपल्या मुलासह चित्रपट पाहण्यासाठी तो बंगळुरुच्या जीटी मॉलमध्ये आला होता. पण आत जात असताना मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवलं. शेतकऱ्याच्या मुलाने अडवल्याचं कारण विचारलं. यावर सुरक्षा रक्षकांनी मॉलमध्ये धोतर नेसून प्रवेश दिला जाणार नाही असं सांगितलं. इतंकंच नाही तर त्या वृद्धाला पँट नेसून आलात तरच मॉलमध्ये प्रवेश मिळेल असंही सांगण्या आलं.वृद्ध शेतकरी आणि त्याच्या मुलाने सुरक्षा रक्षकांकडे बरीच विनवणी केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bengaluru Dhoti News Elderly Man Dhoti News Elderly Man Denied Entry In Mall For Wearing Dhot Elderly Man Mall News Bengaluru Latest News Bengaluru Mall News Shocking News Bizarre News OMG Story Strange Story Bangaluru GT Mall

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

रेल्वे रूळांवर सेल्फी घेत होते नवरा-बायको; समोरुन ट्रेन येताना पाहताच दरीत उडी घेतली अन्...रेल्वे रूळांवर सेल्फी घेत होते नवरा-बायको; समोरुन ट्रेन येताना पाहताच दरीत उडी घेतली अन्...Couple Jumps Into Ditch: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एका जोडप्याच्या जीवावर बेतले आहे.
और पढो »

पुण्यनगरी की ड्रग्जची फॅक्टरी? दोन तरुणी ड्रग्स घेतानाचा नवा व्हिडिओ व्हायरल...पुण्यनगरी की ड्रग्जची फॅक्टरी? दोन तरुणी ड्रग्स घेतानाचा नवा व्हिडिओ व्हायरल...Pune Drugs : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज बदलतेय का? असा प्रश्न आाता विचारला जाऊ लागला आहे. पुण्यातील ड्रग्स घेतानाचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »

चक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यूचक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यूसोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पोलीस हेड कॉनस्टेबल चक्कर येऊन खाली कोसळला. पण त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्याबरोबर पोलीस निरीक्षक मोबाईलमध्ये व्हि़डिओ बनवण्यात व्यस्त होता.
और पढो »

चक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यूसोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पोलीस हेड कॉनस्टेबल चक्कर येऊन खाली कोसळला. पण त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्याबरोबर पोलीस निरीक्षक मोबाईलमध्ये व्हि़डिओ बनवण्यात व्यस्त होता.
और पढो »

रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापलेरिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापलेViral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
और पढो »

Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:48:47