Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.
बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'
बदलापूरच्या एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपी शाळेतच काम करणारा सफाई कर्मचारी होता. आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत संतप्त बदलापूरकरांनी तब्बल 9 तासांचा रेल रोको केला होता. मात्र आरोपी आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बायपासवर एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर देशभरातील ट्विटर ट्रेंडमध्ये देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर होता. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट करण्यात येत आहेत.
दरम्यान, मुंबईत आणखी एक बॅनर लावण्यात आला असून या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचा फोटो झळकावण्यात आला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळेल असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय..बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थीत केलाय. सुनावणी दरम्यान हायकोर्टानं सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती करत हे एन्काऊंटर होऊच शकत नाही असं म्हटलंय. दरम्यान याप्रकरणी आजची सुनावणी संपली असुन पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होमार आहे.
Akshay Shinde Encounter Akshay Shinde Devendra Fadanvis Devendra Fadanvis Banner Badla Pura Bombay High Court Hearing Questions Case Should Be Failed Against Police Officers बदलापूर देवेंद्र फडणवीस अक्षय शिंदे एनकाऊंटर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाणMaharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
और पढो »
गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्यGaneshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
और पढो »
आजपासून महागला LPG गॅस सिलिंडर, मुंबई-दिल्लीत किती रुपयांनी वाढले दर?LPG Cylinder Latest Price: देशात पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत किती असतील दर वाचा
और पढो »
घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार; म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत लांबणीवरMumbai Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. म्हाडाकडून आता पुन्हा एकदा लॉटरीची तारीख लांबणीवर पडली आहे.
और पढो »
आर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजयपहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
और पढो »
मधुराणी प्रभुलकरचं मुंबईत हक्काचं घर; 'या' ठिकाणी स्वप्न सत्यात साकारलं.. Watch Videoइतकी वर्षे जपून ठेवलेलं स्वप्न असं म्हणतं मधुराणी प्रभुलकरने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. मधुराणीने स्वतः हा व्हिडीओ पोस्ट केलाय.
और पढो »