बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर

Exit Poll Lok Sabha Election 2024 समाचार

बारामतीची हाय व्होल्टेज लढत! सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर
Exit PollsBaramati Lok Sabha ConstituencySupriya Sule
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नणंद विरुद्ध भावजय अशी थेट लढत झाली. एक्झिट पोलनुसार सुप्रिया सुळे आघाडीवर सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.

महाराष्ट्रात बारामती लोकसभेची निवडणूक सर्वात लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची ठरली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत झाली. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणंद भावजयीच्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. टीव्ही 9 -पोलस्ट्रॅट च्या एक्झिट पोलनुसार बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर, सुनेत्रा पवार या पिछाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे.

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत. नणंद विरुद्ध भावजय... सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातली लढाई चांगलीच चर्चेत होती. सुनेत्रा पवारांविरोधात अख्खं पवार कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले होते. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर बारामतीत दोन पवार कुंटबातील दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

दरम्यान, निकालापूर्वीच इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले. सुप्रिया सुळे प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. ओबीसी सेल इंदापूर शहराध्यक्ष मयुर शिंदे या कार्यकर्त्याने हे बॅनर लावलेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Exit Polls Baramati Lok Sabha Constituency Supriya Sule Sunetra Pawar Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Exit Polls 2024 2024 Maharashtra Lok Sabha Exit Poll Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल.विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

प्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानातप्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानातLoksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..
और पढो »

चुनावी रण में बहन सुप्रिया सुले पर आक्रामक है अजित पवार गुट, कार्यकर्ताओं की अनदेखी के लगाए आरोपBaramati Lok Sabha Chunav 2024: बारामती लोकसभा सीट पर अजित पवार और सुप्रिया सुले के बीच प्रतिष्ठा की लड़ाई है, जहां सुप्रिया सुले के सामने उनकी भाभी सुनेत्रा चुनावी मैदान में हैं।
और पढो »

EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक VideoEVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक VideoEVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
और पढो »

महाराष्ट्रात हाय व्होल्टेज तिसरा टप्पा, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणालामहाराष्ट्रात हाय व्होल्टेज तिसरा टप्पा, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 3rd Phase Voting : महाराष्ट्रात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान होणाराय. अत्यंत निर्णायक असा हा टप्पा आहे. या टप्प्यात राज्यातील बिग फाईट्स रंगणार आहेत. राज्याचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा तिसऱ्या टप्प्यात पणाला लागलीय.
और पढो »

'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. अपघातातील पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला चालवण्यासाठी देण्यात आली होती. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
और पढो »

Loksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसलेLoksabha : '...तर सुप्रिया सुळे जेलमध्ये जातील', केजरीवालांच्या वक्तव्यावर मंचावर बसलेले शरद पवार खदकन हसलेArvind Kejariwal On MahaVikas Aghadi Sabha : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भिवंडीमध्ये महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थिती लावली अन् भाजपवर घणाघाती टीका केली. त्यावेळी केजरीवालांच्या एका वक्तव्यावर शरद पवार (Sharad Pawar) हसले.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:56:24