EVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
लोकसभेच्या निवडणुकीतील पाचव्या टप्प्यामध्ये ईव्हीएम मशीनमधील गोंधळ आणि संथ गतीने मतदान झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. असं असतानाच आता महाराष्ट्रामध्ये मतदान केल्यानंतर मतमोजणीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाण सीसीटीव्हीच्या कनेक्शनबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा शरदचंद्र पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंके यांनी केला आहे. निलेश लंके यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत हा धक्कादायक आरोप केला आहे.
या पूर्वी बारामतीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याची तक्रार शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार तसेच यंदा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही असाच आरोप केला होता. सुप्रिया सुळेंनी 13 मे रोजी व्हिडीओ पोस्ट केला होता."बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ईव्हीएम ज्या गोदामामध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही आज सकाळी 45 मिनिटे बंद पडले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या इव्हिएम ज्या गोडावूनमध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटिव्ही आज सकाळी ४५ मिनिटे बंद पडले होते. इव्हिएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटिव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खुप मोठा हलगर्जीपणा देखील…Pune Car Accident: अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, धक्कादायक माहिती उघड! छोटा राजनशी संबंध?
Ahmednagar Constituency EVM Godown CCTV Tampering Attempt Video Candidate
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.
और पढो »
अपघात झालाय, मदतीसाठी पैसे हवेत म्हणत ठकबाजाकडून आमदाराची फसवणूक; नागपुरातील प्रकारNagpur Crime News: नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठकबाजाने थेट आमदारांचीच फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
और पढो »
दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोडदिल्लीत डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी 9 जणांना अटक केली आहे.
और पढो »
कारागृहात बंद्यांचा अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला; यवतमाळमध्ये चाललंय काय?Yavatmal News Today: यवतमाळमध्ये कारागृहात बंद्यांनी अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
और पढो »
Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
और पढो »
पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
और पढो »