Bhayandar Railway Station Son Father Died Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल होत असून या दोघांच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट झालं नसून प्रकरणाचा गुंता अजून वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
भाईंदरमधील 'त्या' पिता-पुत्राच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं; सूनेनं दिलेल्या माहितीमुळं प्रकरणाला नवं वळण
Bhayandar Railway Station Son Father Died Video: मुंबईतील भाईंदर या उपनगरामध्ये मागील आठवड्यात रेल्वे स्थानकाजवळ पिता-पुत्राने केलेल्या आत्महत्या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. या पित्रा-पुत्राच्या जोडीने धावत्या लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली होती. 8 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दोघांनी शेअर बाजारात झालेला तोटा अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं.
Son Father Died Front Of Train Reason Loan Police Investigation Continues
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
और पढो »
चाहत्याचा जीव घेणाऱ्या अभिनेत्याच्या फार्महाऊसवर सापडला आणखी एक मृतदेह; चिठ्ठीने वाढलं गूढKannada Actor Darshan Farmhouse: या आत्महत्येमुळे प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता इतर काही संदर्भ सापडतात का याचा शोध सुरु केला आहे.
और पढो »
'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.
और पढो »
Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टWeather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
और पढो »
'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?Maharashtra Legislative Council Election 2024 : स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार....
और पढो »
Michael Vaughan: वर्ल्डकप जिंकल्यानंतर माइकल वॉन यांचा टीम इंडियावर मोठा आरोप; म्हणाले, ICC ने मुद्दाम भारताला...!Michael Vaughan Comment On India: मायकेल वॉन त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे वाद झाल्याचं पहायला मिळालं.
और पढो »