Court Case About Messages To Woman At Night: या प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आरोपीने आव्हान दिलं होतं. त्याच प्रकरणात सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल.
Court Case About Messages To Woman At Night :
जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला 'तू मला आवडतेस', असा मेसेज केला, तर तुम्हाला न्यायालयामध्ये दोषी ठरवून थेट शिक्षा होऊ शकते. नुकतेच असेच एक प्रकरण आपल्या महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये समोर आलं आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मेसेजच्या आधारे आरोप निश्चित करत मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला, 'तू खूप सुंदर दिसतेस' असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच असल्याचं निरिक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.
Slim Smart Fair Unknown Woman Night Obscenity Court
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मला सासूला ठार मारायचं आहे, औषधं सांगता का', महिलेचा मध्यरात्री 2.10 ला डॉक्टरला मेसेज, पुढच्याच क्षणी...बंगळुरुमध्ये एक 40 वर्षीय महिला सासूला ठार करण्यासाठी औषधं सुचवा अशी विनंती घेऊन थेट डॉक्टरकडे पोहोचली होती
और पढो »
दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत बैठक, शिंदेंचा आक्षेप अन् फडणवीसांचा आग्रह; छगन भुजबळांनी सगळंच सांगून टाकलंChhagan Bhujbal Interview: कचऱ्यासारखं बाजूला करणं हे मनाला दु:ख देणारं आहे अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. तसंच मला मंत्रिपदाची शपथ देतील असं वाटलं होतं, मी त्या तयारीने नागपूरला गेलो होतो असा खुलासाही त्यांनी केला आहे.
और पढो »
राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'Sanjay Raut Salams Kangana Ranaut: कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
और पढो »
गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं; नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्तNarhari Zirwal : महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून धुसफूस सुरुच आहे. नाराजीबाबत राष्ट्रवादीचे पालकमंत्री खदखद व्यक्त करण्यात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आवडीचा जिल्हा न मिळाल्यानं नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे.
और पढो »
तू अंकल लागे मरजाने.....हरियाणवी गाने पर लड़की ने मटक-मटककर किया लाजवाब डांस, एक्सप्रेशन ऐसे भूल नहीं पाएंगेGirl Dance Reel: हरियाणवी गानों पर खूब रील्स आपने देखी होंगी. अब तू अंकल लागे मरजाने गाने पर इस Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
दिल्ली में सियासी 'तू-तू-मैं-मैं' तेज, AAP ने राहुल गांधी को 'बेईमानों' की लिस्ट में डाला, केजरीवाल को बताया अकेला ईमानदारदिल्ली में जारी राजनीतिक गतिरोध के बीच आम आदमी पार्टी ने कांग्रेस सांसद राहुल गांधी को बीजेपी नेताओं की सूची में शामिल कर पोस्टर जारी किया है। दिल्ली विधानसभा चुनाव में AAP और कांग्रेस दोनों एक दूसरे पर लगातार हमलावर हो रहे हैं और राजनीतिक तापमान चरम पर...
और पढो »