Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे.
मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक, तर रविवारी मध्य रेल्वेवरही खोळंबा; असं असेल लोकलचं वेळापत्रक
मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. तसंच, कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरील ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील गाड्या उशिराने धावतील.कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
Western Railway Mumbai Local Train News मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल ट्रेन मुंबई लोकल मेगाब्लॉक Mumbai Local Train News Update In Marathi Central Railway Megablock Western Railway Megablock
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदलMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.
और पढो »
पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
और पढो »
पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?Western Railway 35 Day Mega Block: 35 दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सुमारे 650 ते 700 लोकल रद्द होणार असल्याने पश्चिम मार्गावरील प्रवाशांना विलंब आणि गोंधळ सहन करावा लागेल.
और पढो »
मुलाने काही केलं तर बापाचं घर कसं पाडता? आरोपी सोडा, गुन्हेगाराचं घरसुद्धा पाडता येणार नाही!Supreme Court on Bulldozer Actions : गुन्हेगार असेल तरी त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, असं म्हणत बुलडोझर कारवाई वर सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
और पढो »
'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीकाUddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते, असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
और पढो »