Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग ासंबंधी आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांकडून पहिली अटक
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चेतक इंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना आरोपी करण्यात आलं आहे. माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्याता आला आहे. याप्रकरणी समन्वयक अभियंता सुजित कांबळे यांना पोलीसांनी अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाचा पाहणी दौरा केला तेव्हां बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. महामार्गाचं काम करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आली आहे. इंदापूर ते वडपाले दरम्यान महामार्गाचे काम दर्जाहीन, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा , वाहनांचे अपघात होवून प्रवाशांच्या मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
CM Eknath Shinde First Arrest By Police Chetak Enterprises Limited Contractor Mangaon Police मुंबई-गोवा महामार्ग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेतक इंटरप्रायझेस लिमिटेड कंपनी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
और पढो »
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »
नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
और पढो »
केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; 'या' बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचा निर्णयHome Ministry News : देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या अनेक दलांच्या कार्यवाहीमध्ये लक्ष घालणाऱ्या गृह मंत्रालयानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई केल्याचं कळत आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
और पढो »
Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीPooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
और पढो »