मुंब्र्यात मराठी भाषिक तरुणाला माफी मागायला लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपाला या घटनेसाठी जबाबदार ठरवला आहे.
मुंब्र्यात मराठी तरुणाला माफी मागायला लावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंब्र्यात फळविक्रेत्याला मराठी का येत नाही? असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंदी येतं तर हिंदीत बोल, असं म्हणत तिथल्या जमावानं तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. 'आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मुंब्र्यात मराठी तरुणालाच मागायला लावली माफी, 'महाराष्ट्र असो नाही तर...'संजय राऊतांना मुंब्र्यातील घटनेबद्दल विचारलं असता ते म्हणाले,'याला भाजपा जबाबदार आहे. ज्या कठोर पद्धतीने तुम्ही नक्षलवाद मिटवणार आहात, बीडमधील दहशतवाद संपवणार आहात त्याच कठोर पद्धतीने मराठी माणसावरील आक्रमण मोडून काढलं पाहिजे. या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे'. 'आम्ही उत्तर प्रदेशात, दिल्लीत गेल्यानंतर हिंदीतच बोलतो. बिहारमध्ये हिंदीतच संवाद साधतो. पश्चिम बंगालमध्ये गेल्यावर आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीत बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या राज्याच्या भाषेची अस्मिता सर्वांनी टिकवली पाहिजे,' असंही ते म्हणाले आहेत.व्हिडीओत तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला दिसत आहे. यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करत काय झालं असं विचारतो. यावेळी तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगत
मराठी हिंदी संजय राऊत भाजपा मुंब्र्यात वादविवाद भाषिक भाषेचा अपमान
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मराठी-हिंदी भाषिक वाद: मुंब्र्यात मराठी तरुणालाच माफी मागायला लावलीमुंब्र्यात मराठी आणि हिंदी भाषिक वाद चव्हाट्यावर आला आहे. मराठी का येत नाही विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »
‘मराठी नको’ अशी मुंबईतील गुजराती, जैनांच्या सर्व टॉवर्सची भूमिका असेल तर...; राऊत कडाडलेSanjay Raut On Gujrati And Jains In Mumbai: महाराष्ट्रातील ‘मराठी’ माणूस आज मराठी राहिलेला नाही. कुठे मराठा, कुठे ओबीसी, कुठे तो हिंदू झाला, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
और पढो »
मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रमकल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
और पढो »
'..तरीही फडणवीसांचे अभिनंदन'; ठाकरेंच्या शिवसेनेच्या कानपिचक्या! म्हणाले, 'फडणवीस जातीयवादी व सुडाने..'Uddhav Thackeray Shivsena On Maharashtra New CM Devendra Fadnavis: हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत?
और पढो »
राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
और पढो »
'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोलाShivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
और पढो »