Mukesh Ambani Salary Fiscal Year 2024: रिलायन्स इंडस्ट्रीजने जारी केलेल्या अहवालामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंबियांना कंपनीने नेमके किती पैसे वेतन म्हणून दिले याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नीता अंबानींबरोबरच मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना किती पैसे कंपनीने दिले याची माहिती उघड झाली आहे.
याचबद्दल जाणून घेऊयात...रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी निर्देशक मुकेश अंबानी यांच्या पगाराची आकडेवारी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्यांनी आतापर्यंत किती पगार घेतला आहे हे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी मागील तीन वर्षांपासून पगारासंदर्भात सुरु केलेली पद्धत सलग चौथ्या वर्षीही सुरु ठेवली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांनी आपल्या पगारासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
अनिल अंबानींच्या पत्नी नीता अंबानी या कंपनीच्या नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर असून त्या 28 ऑगस्ट 2023 पर्यंत बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यांना बैठकींसाठी उपस्थित राहिल्याच्या फी म्हणून 2 लाख रुपये आणि आर्थिक वर्षाचं कमिशन म्हणून 97 लाख रुपये मिळाले आहेत.ऑक्टोबर 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डमध्ये सहभागी करुन घेण्यात आलेले मुकेश अंबानींची तिन्ही मुलं म्हणजेच इशा, आकाश आणि अनंत अंबानी यांना पगार म्हणून एक रुपयाही मिळालेला नाही.
Chairman Mukesh Ambani Salary Mukesh Ambani Net Worth Fiscal Year 2024 Nita Ambani Isha Ambani Mukesh Ambani Akash Ambani Anant Ambani Mukesh Ambani Wife Salary Nita Ambani Salary Isha Ambani Salary Akash Ambani Salary Anant Ambani Salary
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »
बँकेचं कर्ज फेडलं, आता पंतप्रधानांच्या या योजनेला टार्गेट, मिळणार पैसाच पैसा; अनिल अंबानींची संपत्ती किती?Anil Ambani Net Worth : मुकेश अंबानी यांचे धाकडे भाऊ अनिल अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आहे. यंदा आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीतून बाहेर निघाल्या असून त्यांनी मार्केटमध्ये पुनरागमन केलंल. आता त्यांची संपत्ती किती झालीय जाणून घ्या.
और पढो »
कधी काळी करोडोंचा मालक, आता Vinod Kambli चा पगार ऐकून धक्का बसेलFormer Indian Cricketer Vinod Kambli Viral Video : टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओत विनोद कांबळीच प्रकृती ढासळलेली दिसत आहे. त्याला आपल्यावरही उभं रहाता येत नाहीए.
और पढो »
म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदार चक्रावले; अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 2 कोटी 62 लाखMhada Lottery 2024 : मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर झालंय.सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणा-या म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहून अर्जदारांचे डोळे फिरल्याचं पाहायला मिळतंय.
और पढो »
Photos: अभिनेत्रीला विकायचाय मुंबईतला बंगला! आतील फोटो, इंटेरिअरने व्हाल थक्क; किंमत...Bollywood Actress Mumbai Bungalow For Sale: या बंगल्याच्या आतील फोटो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अभिनेत्रीनेच या बंगल्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. जाणून घ्या मुंबईत नेमका कुठे आहे हा बंगला, त्याचा एरिया किती आहे आणि त्याची किंमत किती सांगण्यात आली आहे.
और पढो »
बजेटची ऐशी की तैश! ऐन श्रावणात भाज्या महागल्या; दर पाहून गृहिणींची चिंता वाढेल...Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून या महिन्यात शाकाहार करणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं पाहायला मिळालं. पण, याच महिन्यात एक दणका सामान्यांना बसला...
और पढो »