मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय

Loksabha Election 2024 समाचार

मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय
Mumbai MetroMumbai Metro TicketsMumbai Metro Tickets Discount
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 37 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 136%
  • Publisher: 63%

Mumbai Metro Passengers Discount:निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासन ाने हा निर्णय घेतलाय. Mumbai Metro : महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होतेय. पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांसाठी 20 मे रोजी मतदान होईल. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10% सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे.

मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Metro Mumbai Metro Tickets Mumbai Metro Tickets Discount Metro Passengers Tickets On Election Day मेट्रो प्रवासी तिकिटावर 10 टक्के सवलत निवडणूक मेट्रो प्रशासन Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections Ramtek Lok Sabha Elections Bhandara Lok Sabha Nivadnuk Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi Lok Sabha Election Marathi News Lok Sabha Election Marathi Batmya Lok Sabha Election Latest Marathi News Lok Sabha Election Latest Updates In Marathi Lok Sabha Election Photos Lok Sabha Election Videos लोकसभा निवडणूक 2024 लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 20

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.
और पढो »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »

'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
और पढो »

Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
और पढो »

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलदोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:01:06