महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड पहायला मिळत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विशेष पत्रकार परिषदेसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार , कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादीची मुख्य नेते मंडळी एमसीए क्लबमध्ये उपस्थित होते. यावेळी सयाजी शिंदे यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.
सयाजी शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे हे राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक असतील अशी घोषणा अजित पवार यांनी केली.शिरूर हवेली मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेसह मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.... ठाकरेंचे शिलेदार जिल्हाध्यक्ष माऊली आबा कटके हे अजित पवारांच्या सोबत जाणार असल्याची चर्चा आहे.. हा पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेसह मविआला धक्का मानला जातोय...उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
Actor Sayaji Shinde Entry Into Ajit Pawar NCP Maharashtra Politics सयाजी शिंदे अजित पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भाजपच्या बड्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; राजकीय वातावरण तापलेMaharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.
और पढो »
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटीलच बिगबॉस?Jayant Patil:राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे.. अनेक जण तुतारी हाती घेत आहेत.. तर तुतारी हाती घेऊ इच्छिणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी घडामोड समोर येतेय.
और पढो »
5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवरराज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
और पढो »
राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार: प्रकाश आंबेडकरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वेगवान पडद्याआड राजकीय घडामोडी घडत आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात मोठा दावा केलाय.
और पढो »
विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
और पढो »