मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

Maharashtra समाचार

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'
Shaktipeeth ExpresswayNagpurNagpur-Goa Shaktipeeth Highway
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

नागपूर-गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक मिळाला आहे. शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणुन ओळखला जातो. राज्यभरातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर सरकारने महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shaktipeeth Expressway Nagpur Nagpur-Goa Shaktipeeth Highway CM Eknath Shinde Mahayuti Dream Project CM Ekanth Shinde Annouced शक्तीपीठ महामार्ग नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग महायुती महत्त्वाकांक्षी प्रकल्प

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाआताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाPort Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
और पढो »

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंमुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
और पढो »

खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेखवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारअरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारआम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:36:30