म्हाडाच्या लॉटरीत पराभूत तरी मिळणार मुंबईत घर! 442 जणांचं नशीब फळफळलं; नेमकं घडलंय काय पाहा

Mhada Mumbai Lottery समाचार

म्हाडाच्या लॉटरीत पराभूत तरी मिळणार मुंबईत घर! 442 जणांचं नशीब फळफळलं; नेमकं घडलंय काय पाहा
Mhada Lottery 2024म्हाडा लॉटरीम्हाडा मुंबई लॉटरी
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Mhada Mumbai Lottery: म्हाडाच्या घरांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण ने मुंबई मंडळासाठी 2030 घरांची लॉटरी काढली होती. या लॉटरीमुळं अनेक मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ज्या अर्जदारांचे म्हाडाच्या सोडतीत नाव आलं नाही त्या 442 जणांनाही म्हाडाचे घर लागले आहे. मुंबई मंडळाच्या 442 लॉटरी विजेत्यांनी म्हाडाला घर परत केले आहेत. विजेत्यांनी घर परत करण्याचा निर्णय घेतल्याने वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या उमेदवारांनी घराची लॉटरी लागली आहे.

म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेत्यांनी घर म्हाडाला परत केल्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल. त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या अर्जदारांना घर विकत घेण्याची संधी मिळेल. म्हाडाने लॉटरी विजेत्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत घरं स्विकारण्याची मुदत दिली होती.

मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी 8 ऑक्टोबर रोजी सोडत जारी केली होती. 2030 घरांसाठी 1,13,811 जणांनी अर्ज दाखल केला आहे. अनेक लॉटरी विक्रेत्याने एकाहून अधिक घर लागली आहेत. मात्र, नियमांनुसार विजेता एकाहून अधिक घर खरेदी करु शकत नाही. यामुळं या लॉटरीच्या माध्यमातून विजेत्यांना एका पेक्षा अधिक घर स्वीकारता येत नाही. एक घर सरेंडर करावे लागते.मुंबईत घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घर घेण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहावी लागते.

2024च्या लॉटरी प्रक्रियेत सुरुवातीला म्हाडाला कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर म्हाडाने खासगी बिल्डरांकडून 370 घरांच्या किंमती 15 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.पहिल्याच सिनेमात 21 किसिंग सीन, करिअरसाठी अभिनेत्रीने नावह...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mhada Lottery 2024 म्हाडा लॉटरी म्हाडा मुंबई लॉटरी MHADA Mumbai Board Lottery 2024 MHADA Lottery Mumbai 2024 Maharashtra News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरअवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
और पढो »

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »

मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीनमुंबईत जमीनीचा छोटासा तुकडा जरी घ्यायचं म्हंटल तरी ते आता शक्य नाही. मुंबईत सर्वाधिक जमीन कुणाच्या नावावर आहे जाणून घेऊया.
और पढो »

बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री....
और पढो »

'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूडChief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...
और पढो »

'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलंHarshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:37:33