Maharashtra Vidhansabha Election : धुळीचं साम्राज्य जिंकणार? नेते हरणार? पाहा मुंबईकरांनी का दिलाय का अंतिम इशारा... प्रशासनाची यावर काय भूमिका?
Mumbai news dadar shivaji park voters to vote for nota amid local issues and administrations ignoranceकेंद्रीय निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकालाचीही तारीख जाहीर केली. अतिशय महत्त्वाच्या अशा या घोषणेनंतर एकिकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच मतदार ही त्यांच्या परिनं निवडणुकीसाठी तयार होत आहे. पण, मतदार ांची एकंदर भूमिका पाहता, परिस्थिती चिघळल्यास यंदा कोणी नेता नव्हे, तर चक्क नोटा बाजी मारणार असल्याचं चित्र आहे.
मैदानात टाकलेल्या लाल मातीमुळं परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मैदानात टाकलेली ही लाल माती मुलं खेळत असताना किंवा सोसाट्याचा वारा सुटल्यास परिसरातल्या नागरिकांच्या घरात जाते. त्याचबरोबर प्रदूषणास आणि पर्यायाने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास हानीही पोहोचवते. ही माती काढण्यासाठी येथील रहिवाशांनी काही दिवसांपासून तगादा लावला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचच चित्र आहे.
'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल मागील वर्षी एप्रिल महिन्यातही शिवाजी पार्क येथील रहिवासी संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. पुढं या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आलं. मात्र काहीच कारवाई झाली नाही, ज्यामुळं तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाने माती काढण्यास सुरुवातही केली. मात्र निवडणुकीनंतर पावसाळ्यात हे काम थांबलं, ते पुन्हा सुरू झालंच नाही.
Mumbai Dadar Shivaji Park Shivaji Park News Dadar News Maharashtra Vishansabha Election Maharashtra Assembly Election 2024 Shivajipark Constituency शिवाजी पार्क दादर मुंबई मतदार विधानसभा निवडणूक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'बीफ निर्यात कंपन्यांकडून भाजपाने कोट्यवधींचा पक्षनिधी घेऊन...'; 'राज्यमाता-गोमाता'वरुन ठाकरेंचा हल्लाबोलRajyaMata Gomata Issue: बीफ निर्यात करणाऱ्यांत अनेक नामवंत कॉर्पोरेट कंपन्या आहेत व या गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंताMaharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे.
और पढो »
मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
और पढो »
'तसल्या' Whatsapp ग्रुपचे Member असाल तरी 7 वर्षांची शिक्षा; SC चा नवा आदेश समजून घ्याChild Pornography Supreme Court Verdict: सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत आज नव्याने निर्णय दिल्यानंतर प्रसिद्ध वकिलाने व्हॉट्सअप युझर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे.
और पढो »
विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?NCP MLA:विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आलाय. विधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग लागलीय.
और पढो »
Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
और पढो »