राज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'

Mns समाचार

राज ठाकरेंना विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले 'त्यांना सरकारसोबत...'
Raj ThackerayMaharashtra CM Oath Ceremony LIVEMaharashtra CM Oath Ceremony
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 111%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा अपयशी ठरली असून, एकही जागा मिळवू शकली नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या कामगिरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

सह्याद्रीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रतिक्रिया दिली असून महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे सोबत आता आलं तर प्रयत्न करुन असं सांगितलं. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यावरही उत्तर दिलं.

निकालानंतर अविश्वसनीय म्हणणाऱ्या राज ठाकरेंची शपथविधीनंतर पहिली पोस्ट; म्हणाले 'सरकार चुकतंय, गृहीत धरतंय...'पुढे ते म्हणाले,"इतक्या मोठ्या प्रवाहाविरोधात लढूनही त्यांना चांगली मतं मिळाली आहे. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मतं घेतली आहेत. त्यांचे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात मेळ. त्यामुळे त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत आता आलं तर प्रयत्न करु".

2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस…पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Maharashtra CM Oath Ceremony LIVE Maharashtra CM Oath Ceremony Maharashtra Chief Minister Oath Ceremony Maharashtra New CM Shapath Vidhi Maharashtra New CM Shapath Grahan Sohala Devendra Fadnavis Ekanth Shinde Ajit Pawar Mahayuti Maharashtra Government New Cm Of Maharashtra Maharashtra CM Latest News Aharashtra New Chief Minister Maharashtra New Chief Minister Name Maharashtra Mahayuti New CM Maharashtra Mahayuti New Chief Minister महाराष्ट्र मुख्यमंत्री शपथ सोहळा महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ विधी महाराष्ट्र नवीन मुख्यमंत्री शपथ ग्रहण सोहळा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार महायुती महाराष्ट्र सरकार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

उद्धव ठाकरेंशी युती? काहीच नाकारता येत नाही! देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधानउद्धव ठाकरेंशी युती? काहीच नाकारता येत नाही! देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधानDevendra Fadnavis on Uddhav Thackeray: राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
और पढो »

विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'विधानसभेच्या धक्क्यानंतर राज-उद्धव एकत्र येणार? राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, 'राज ठाकरेंनी..'Sanjay Raut On Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुतमानंतर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सूचक विधान केलं.
और पढो »

रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले,रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले,Raj Thackeray Rally In Khadkhwasala: मनसेचे गोल्डमॅन अशी ओळख असलेल्या रमेश वांजळे यांचा मृत्यू 10 जून 2011 रोजी झाला. राज यांनी यंदा वांजळेंच्या मुलाला खडकावसल्यातून उमेदवारी दिली असून त्याच्या प्रचाराच्या सभेत राज यांनी रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा दिला.
और पढो »

Mahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधानMahayuti Oath Ceremony: जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारलं नाही तर आम्ही...; उदय सामंत यांचं मोठं विधानMaharashtra CM Oath Ceremony in Mumbai: महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता.
और पढो »

Eknath Shinde Press Conference: अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधानEknath Shinde Press Conference: अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधानEknath Shinde Press Conference: विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
और पढो »

गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?Promod Mahajan Murder Full Timeline: प्रमोद महाजन यांना छातीखाली तीन गोळ्या लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या प्रमोद महाजनांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:15:00