रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?
Ramdas AthawaleRPISameer Wankhede
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Ramdas Athawale RPI : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे. धारावीची जागा RPI च्या वाट्याला आली आहे. याच जागेवरुन हा उमेदवार निवडणूक लढणार आहे.

रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश? महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्तीची राजकारणात एन्ट्री?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RPI मध्ये मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुचर्चित व्यक्ती राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. या व्यक्तीचे नाव आहे समीर वानखेडे. रामदास आठवले यांच्या RPI च्या तिकीटावर समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईनंतर रिपाइंची नाराजी दूर झालीय. धारावी आणि कलिना या दोन जागांवर रिपाइंची निवडणूक लढवणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिलीय.तसेच महायुतीची पुढील सरकारमध्ये एक विधानपरिषद सदस्यत्व देण्याचे वचनही देण्यात आलय.

धारावी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी वानखेडे इच्छुक आहेत. विशेष म्हणजे महायुतीकडून मुंबईतील कलिना आणि धारावी मतदारसंघाची जागा RPI आठवले गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे धारावीचं तिकीट वानखेडे यांना मिळणार का याबाबत उत्सुकता आहे. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्या इच्छुक आहेत. समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ramdas Athawale RPI Sameer Wankhede Maharashtra Politics समीर वानखेडे रामदास आठवले

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरामहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवराAditya Thackeray Vs Milind Deora : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
और पढो »

शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधीशरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधीMaharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
और पढो »

लॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलंलॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलंLawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.
और पढो »

सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीसर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
और पढो »

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:07:29