Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी देण्यात आलीय. अजित पवारांनी कोणावर विश्वास दाखवला आहे पाहा संपूर्ण उमेदवाऱ्यांची यादी.
विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलीय आहे. तिसऱ्या यादीत चार उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नावं जाहीर केली. गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमध्ये दिलीप काका बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना संधी देण्यात आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी ही बुधवारी 23 ऑक्टोबरला जाहीर केली होती. यात उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार हे स्पष्ट झालं. पहिल्या यादीत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर दुसऱ्या यादीत RR पाटलांच्या लेकाविरुद्ध कोणाला संधी दिली हे स्पष्ट झालं. दुसऱ्या यादी 7 जागांचे उमेदवार सांगण्यात आले होते. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 49 उमेदवाऱ्यांची नावं घोषित केली असून अजित पवार यांनी कोणावर विश्वास दाखवला आहे पाहा.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Ajit Pawar Ncp Ncp 49 Candidates Full List
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधीMaharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत 23 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलीय.
और पढो »
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.
और पढो »
काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा!Congress first 48 Candidate names: काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे.
और पढो »
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांविरोधात लढणार युगेंद्र पवारराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे,
और पढो »
उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारShivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
और पढो »
मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढतMNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »