रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण

Shami समाचार

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण
Rohit SharmaMohammed ShamiShami Rohit Fight
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 31%
  • Publisher: 63%

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे.बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. एकीकडे जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा घाम काढत असताना हर्षित राणा, मोहम्मद सिराज यांची त्याला योग्य साथ मिळताना दिसत नाही. यामुळे भारतीय गोलंदाजी अडचणीत आली आहे.

"आम्हाला 100 टक्के खात्री करायची आहे, कारण आता बराच वेळ झाला आहे. आम्हाला त्याच्यावर इथे येण्यासाठी आणि संघाचसाठी कर्तव्य बजावण्यासाठी दबाव टाकण्याची इच्छा नाही. त्याच्यावर व्यावसायिक पद्धतीने लक्ष ठेवलं जात असून, जे सांगितलं जाईल त्याच्या आधारे निर्णय घेतला जाईल. त्याचा प्रत्येक खेळ पाहिला जात आहे. पण त्याच्यासाठी दरवाजे उघडे आहेत आणि तो कधीही येऊन खेळू शकतो," असं रोहित म्हणाला आहे.दरम्यान दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये सगळं काही ठीक नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Sharma Mohammed Shami Shami Rohit Fight Shami News Rohit Sharma News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »

रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
और पढो »

'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडाMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले
और पढो »

अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैदअभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैदवांद्रे पश्चिमच्या आंबेडकर रोडच्या कलंजी स्क्वेअरवरून जात असताना त्यांची बाइकला डंपर चालकानं टक्कर मारली. या घटनेत डंपरच्या पहिल्या टायरच्या खाली शिवानी आई.
और पढो »

'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलंAjit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
और पढो »

IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच होणार दुहेरी कर्णधारचा प्रयोग, दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी केएल राहुल आणि ...Delhi Capitals: आयपीएल 2025 साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनेही आपली टीम तयार केली आहे. आता संघाच्या कर्णधारपदाच्या चर्चा रंगल्या आहेत. याप्रकरणी मालक पार्थ जिंदाल यांनी मौन तोडले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 09:23:53