NCP Rohit Patil Exclusive Interview:लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघाची सर्वात जास्त होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही हा मतदारसंघ चर्चेत येऊ शकतो. कारण माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात.
NCP Rohit Patil Exclusive Interview: शरद पवार आबांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहेत. अशावेळी शरद पवारांविषयी कृतज्ञ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे रोहित पाटील म्हणाले.लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली मतदारसंघाची सर्वात जास्त होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही हा मतदारसंघ चर्चेत येऊ शकतो. कारण माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात. शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याची लवकरच अधिकृत घोषणादेखील होऊ शकते.
वडिलांनी कमावलं होतं ते कमावयचं आहे. ते गमावताना बघितलं आहे त्यामुळे ते गमवण्याची भूक जास्त आहे," असं म्हटलं असून संघर्ष अटळ असल्याची जाणीव आपल्याला असल्याचं रोहित पाटील म्हणाले. तुम्ही आमदारकी लढवणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. गेली अनेक वर्षे मी काम करतोय. आई आमदार असताना तिचा भार कमी व्हावा म्हणून मी कामाला सुरुवात केली.त्यातून समाजसेवेची आवड निर्माण झाली. त्यावेळी लोक काय म्हणतील त्यावर निर्णय घेणार असे उत्तर त्यांनी दिले.
सुरुवात केली तेव्हा मी लोकांच्या पाया पडतो म्हणून माझ्यावर टीका झाली. पण लोकांसमोर जाताना हनुवटी खाली ठेवावी असे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे आता मी टीकेवर लक्ष देत नाही. आपली रेष मोठी करायची असल्याचे ते म्हणाले. मी राजकारणात आल्यापासून आम्ही विरोधातच आहोत. मी नेहमी लोकांचे प्रश्न मांडत आलोय. शासनविरोधी भूमिका मांडत असतो. सत्तेत असतो तर कदाचित जोराने भूमिका मांडता आली नसती, असे रोहित पाटील म्हणाले.2 जुलै संध्याकाळी शपथविधी झाला. आम्ही सर्व एकत्र बसलो होता. आमच्यात आजीने निर्णय घेतला.
Rohit Patil Interview Rohit Patil Zee 24 Taas Interview Rohit Patil Exclusive Interview Rohit Patil On Ajit Pawar Junior RR Patil NCP Rohit Patil NCP Rohit Patil Education NCP Rohit Patil Networth NCP Rohit Patil On Sharad Patil Zee 24 Taas
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »
IND vs SA: वर्ल्डकप फायनलपूर्वी रोहित सेनेसाठी वाईट बातमी; 'या' कारणामुळे चाहतेही चिंतेत!IND vs SA: दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही टीम्सने यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरी गाठली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गट-2 मध्ये पहिले स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठली होती.
और पढो »
अजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
और पढो »
Maharashtra: शरद खेमे में 29 पार्षद जाने के बाद हरकत में आए अजित पवार; एकनाथ शिंदे ने भी बुलाई बैठकMaharashtra: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के 29 पार्षदों के शरद पवार की पार्टी में शामिल होने के बाद अजित पवार ने पुणे के पार्टी नेताओं की बैठक बुलाई।
और पढो »
Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयMaharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.
और पढो »
रिसर्च: मोटापा यूं ही नहीं आता, अनुवांशिकता निभाती अहम भूमिका; जानें मां की सेहत का बेटी पर होता है क्या असरशरीर के मोटापे में महज आपकी अव्यवस्थित जीवन शैली या सेहत संबंधी परेशानी ही जिम्मेदार नहीं होती है, इसमें आपकी अनुवांशिकता की भी बड़ी भूमिका होती है।
और पढो »