टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे (Wankhede) मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला.
रोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'
टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला.भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकण्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोलाचा वाटा आहे. या विजयानंतर मैदानात झालेल्या जल्लोषात राहुल द्रविडही त्याच उत्साहात सहभागी झाला होता. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा राहुल द्रविडही आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसला.
भारतीय संघाचा एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पराभव झाला तेव्हाच राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. त्याची आपला कार्यकाळ वाढवून घेण्याची कोणतीही इच्छाच नव्हती. पण रोहित शर्माने विनंती केल्याने राहुल द्रविडने टी-20 वर्ल्जकपपर्यंत कार्यकाळ वाढवण्यासाठी संमती दर्शवली होती. राहुल द्रविडला आता आपल्या या निर्णयाचं समाधान वाटत असून यासाठी त्याने कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले आहेत. वानखेडे मैदानात बोलताना राहुल द्रविडने आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपMaharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
और पढो »
'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
और पढो »
'तुला नपुंसक करुन टाकेन,' जेव्हा शाहरुख खानने पत्रकाराला दिली होती धमकी; पण नेमकं झालं काय होतं?झालं असं की, एका सिने ब्लिट्झ मासिकात असं लिहून आलं की, केतन मेहताने आपल्या पत्नीला शाहरुख खानसोबत हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यास सांगितली. कारण यामुळे दोघांमधील संकोच दूर होईल होईल अन् सीन्सची तीव्रता वाढलं. शाहरुख खानने हे वाचलं अन् मग...
और पढो »
अखेर खुलासा झाला! रोहित शर्माने खेळपट्टीवरचं गवत का खाल्लं? 13 वर्षांपूर्वी जोकोविचनेही केलं होतं तेचT20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेावर 17 धावांनी विजय मिळवला. तब्बल सतरा वर्षांनी टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.
और पढो »
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
और पढो »
टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियात उभी फूट, शुभमन गिलने रोहित शर्मा केलं अनफॉलो...नेमकं काय घडलं?Shubman Gill unfollows Rohit Sharma on Instagram : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलला आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियात ठेवण्यात आलं आहे. गिल भारतीय क्रिकेटं संघासोबत अमेरिकेत आहे
और पढो »