Beed Crime:संतोष देशमुख खंडणीप्रकरणी वाल्मिकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. एसआयटीने खंडणीप्रकरणी वाल्मीकच्या जामीनाला कडाडून विरोध केलाय.
वाल्मिकला रुग्णालयात सुविधा; माध्यमात व्हिडीओ पण पोलिसांना आरोपी सापडेना, धनंजय देशमुखांनी सारंच काढलं!
Beed Crime: मी आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून यांसदर्भात प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितले.संतोष देशमुख खंडणीप्रकरणी वाल्मिकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. एसआयटीने खंडणीप्रकरणी वाल्मीकच्या जामीनाला कडाडून विरोध केलाय. दरम्यान, माझा आता पोलीस यंत्रणेवर भरोसा राहिला नाही असा खळबळजनक आरोप सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्येतील आरोपी वाल्मीक कराडसंदर्भात रोज नवीन व्हिडीओ येत आहेत. पहिला व्हिडीओ आला तेव्हा सर्व आरोपी, पोलीस त्याच्यासोबत होते. आता दुसरा व्हिडीओ पत्रकार समोर आणतायत पण पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे यंत्रणेवर मला शंका उपस्थित झाली असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. या आरोपींपर्यंत यंत्रणा का पोहोचली नाही? त्यांना कोणी पोहोचू दिले नाही? मी आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून यांसदर्भात प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टर माईंड मकोकातील आरोपी वाल्मीक कराड हा राजकीय वरदहस्थामुळे कारागृहात असताना वैद्यकीय सुविधा उपभोगतो आहे. यामध्ये आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज प्रसार माध्यमांना मिळतात मात्र ते पोलिसांना सापडत नाहीत. एक किंवा ठराविक अधिकारी घेतले म्हणजे तपास निपक्षपाती होईल असे नाही. जे न्यायाच्या भूमिकेत नाहीत ते सर्व दाबाव आणत आहेत. वाल्मिकसदर्भात येत असलेले सीसीटीव्ही आणि तो घेत असलेल्या सुविधेसोबत अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
Beed Sarpanch Murder Case Valmik Karad Maharashtra Government Devendra Fadnavis Santosh Deshmukh Beed Court Hospitalization Dhananjay Munde
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Beed Crime: 20 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडेना, संतोष देशमुखांना हायकोर्टात न्याय मिळेल का?Beed crime: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलंय. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रेट याचिका दाखल केलीय.पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आलीय.
और पढो »
VIDEO: आजींच्या विनंतीला मान देऊन राहुल गांधी पोहोचले, पण घराची चावीच सापडेना; त्यांच्यासमोरच वाद 'मला काय माहिती...'Rahul Gandhi Viral Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील एका केवेंटर्स स्टोअरचा दौरा केला. यादरम्यान एका आजीने त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं, जे राहुल गांधींनीही स्विकारलं.
और पढो »
जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटी दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलेभारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले. त्याला पाठदुखीची तक्रार होती.
और पढो »
चीनमध्ये नवीन व्हायरसचा प्रकोप, परदेशी प्रवास सुरक्षित आहे का?चीनमध्ये HMPV व्हायरसचा प्रकोप झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चीनला जाणे सुरक्षित आहे पण आरोग्य सेवांनी परिक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
और पढो »
'धनंजय मुंडेच्या घरीच बैठक झाली पण माझ्या मनात एक भीती...' सुरेश धस यांचा खळबळजनक दावाBjp MLA Suresh Dhas : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत.
और पढो »
आसाम मधील कोळसा खान्यात पाण्याचा शिरकाव, ९ मजूर अडकलेआसाममधील कोळसा खाणीत पाण्याचा शिरकाव झाल्याने ९ मजूर अडकले आहेत. बचावकार्य सुरू आहे, पण अडचणी आहेत.
और पढो »