MP Naresh Mhaske On Hiding Information Case:ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील वाद काही मिटतानाची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेमध्ये 2 गट पडले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले असले तरी शिंदेंपुढे ठाण्यात ठाकरेंचा करिश्मा काही चालला नाही.
MP Naresh Mhaske On Hiding Information Case: राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.MP Naresh Mhaske On Hiding Information Case:
ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील वाद काही मिटतानाची चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेमध्ये 2 गट पडले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले असले तरी शिंदेंपुढे ठाण्यात ठाकरेंचा करिश्मा काही चालला नाही. येथे नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांना जनतेने खासदार म्हणून पसंती दिली. दरम्यान राजन विचारे आणि नरेश म्हस्के हा वाद वेळोवळी वर उफाळून येत असतो. आता राजन विचारेंनी नरेश म्हस्के यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Thane MP Naresh Mhaske Hiding Information Naresh Mhaske Case Naresh Mhaske Highcourt
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »
काल्पनिक नव्हे तर सत्य घटनांवर आधारित आहेत हे Horror चित्रपट; एकटे पाहूच शकणार नाहीबॉलिवूडमध्ये आजवर अनेक हॉरर चित्रपट (भयपट) बनवण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही भयपटांविषयी जाणून घेणार आहोत जे सत्य घटनेवर आधरीत आहेत.
और पढो »
मुंबईला अद्यापही पावसाची प्रतीक्षा, तर 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather Alert: राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली तरी अद्यापही काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये.
और पढो »
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »
मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहीरात; फोन केल्यावर म्हणाले...Non Maharashtrian For Jwellers Job:अशी एक बातमी समोर आलीय, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. ज्या मुंबईसाठी आपल्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, तिथे महाराष्ट्रातील नागरिकांचीच गळचेपी होत असल्याचं दिसून आलंय.
और पढो »
Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!Union Budget 2024: काही तासांमध्ये देशाचा सर्वसाधारण बजेट सादर केला जाईल. यावेळी सर्वांच्या नजरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यावर असतील. अर्थसंकल्पाच्या 24 तास आधी अर्थमंत्र्यांनी काही संकेत दिले, ज्यामुळे एक्सपर्ट विचारात पडले आहेत. समजणाऱ्यांना इशारा समजला असेल.
और पढो »