संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'

Uddhav Thackeray समाचार

संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'
ShivsenaLeaderSanjay Raut
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Shivsena Issue: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पदाधिकारी असलेल्या संदीप राऊत यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊतांच्या सख्ख्या भावाने नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या.

संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेंच्या सेनेला घरचा आहेर! म्हणाले, 'पक्षाशी एकनिष्ठ शिवसैनिकांपेक्षा...'

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकींची सत्रं सुरु झाली आहे. स्वत: उद्धव ठाकरेंनी यामध्ये पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच दुसरीकडे ठाकरेंचे विश्वासू आणि त्यांच्या पक्षाचा प्रसारमाध्यमांमधील चेहरा असलेले खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊतांनी पक्षाला धक्का दिला आहे.

"अलिकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपारिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नवं उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातंय," असं या पोस्टमध्ये संदीप राऊत यांनी म्हटलं आहे.एकीकडे संदीप राऊत यांची पोस्ट चर्चेत असताना त्यांनी ज्या दिवशी पोस्ट केली त्याच दिवशी 'मातोश्री'वर एक महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी 'मातोश्री'वर घेतलेल्या नेत्यांच्या बैठकीमध्ये 'मिशन मुंबई'अंतर्गत काही सूचना केल्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena Leader Sanjay Raut Sanjay Raut Brother Sandip Raut Post Party Stand

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोलाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितली'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »

'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
और पढो »

राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?Sanjay Raut Chair In MNS Sabha: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विक्रोळी येथील सभेत एक लक्ष वेधून घेणारा प्रकार पाहायला मिळाला.
और पढो »

कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?कालीचरण महाराज मनोज जरांगेंबद्दल असं काय म्हणाले की संजय शिरसाठांचं टेन्शन वाढलं?Kalicharan Maharaj Comment On Manoj Jarange Patil: रविवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालीचरण महाराजांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांबद्दल केलेल्या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
और पढो »

तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'Gautam Adani Bribery Case: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:24:29