संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप

Sangli News समाचार

संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आढळला मृत साप
NewsMaharashtraMid Day Meal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त...

sangli news dead snack found in mid day meal Poshan aahar for pregnant women and kidsसांगलीच्या पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार ात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहार ात वाळा जातीच्या सापाचं मृत पिल्लू आढळून आलं आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आलेला पोषण आहार घरी नेला होता. आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मृत वाळा साप आढळून आला. जाधव यांनी या सर्व प्रकाराची माहिची अंगणवाडी सेविकांना दिली.

सदर प्रकरण लक्षात येताच अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ पातळीवर देखील याची माहिती देत, पोषण आहार वाटप कार्यक्रम थांबवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून तीन वर्षांच्या बालकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी सुदृढ आरोग्य रहावे, या दृष्टीने पोषण आहार वाटप करण्यात येतो. मात्र या पोषण आहारात मृत साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. नुकतेच राज्य सरकारकडून एकाच ठेकेदाराकडे हा पोषण आहार वाटपाचा ठेका देण्यात आला होता.

दरम्यान, पोषण आहारामध्ये अशा त्रुटी किंवा त्यातीच हा धक्कादायक प्रकार समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा शालेय पोषण आहारामध्येसुद्धा अळ्या आढळल्याची घटना घडली होती. इतकंच नव्हे, तर पाल, झुरळही पोषण आहारात आढल्यामुळं उपक्रमांच्या नावाखाली होणाऱ्या या गैरप्रकारांवर आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत असून, शासन स्तरावर या प्रकरणी लक्ष घातलं जाण्याची मागणी जोर धरत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

News Maharashtra Mid Day Meal Poshan Aahar Pregnancy Marathi News सांगली बातम्या मराठी बातम्या पोषण आहार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळपोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळMaharashtra : नागपुरात शालेष पोषण आहारात मेलेली चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना घडलीय. पुण्यातही अशाच घटनेने खळबळ उडाली आहे. आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलंय.
और पढो »

बड़ी खबर: कैला देवी माता के दर्शन कर लौट रहे श्रद्धालुओं से भरी ट्रैक्टर ट्रॉली पलटी, 12 घायल, 1 महिला की दर्दनाक मौतबड़ी खबर: कैला देवी माता के दर्शन कर लौट रहे श्रद्धालुओं से भरी ट्रैक्टर ट्रॉली पलटी, 12 घायल, 1 महिला की दर्दनाक मौतKarauli News: कैला देवी माता के दर्शन कर लौट रहे श्रद्धालुओं से भरी ट्रैक्टर ट्रॉली पलटने से दुर्घटना में मृत, महिला का शव करौली हॉस्पिटल की मोर्चरी में रखवाया है.
और पढो »

मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?50 Percent Homes In Mumbai Reserve For Marathi People: विलेपार्ले येथील एका बिल्डरने मराठी लोकांना मांसाहार करत असल्याचं कारण देत घरे नाकारल्याच्या घटनेचा संदर्भही देण्यात आला.
और पढो »

'मोदी सरकार म्हणजे पेपर लीक सरकार' UGC-NET परीक्षा रद्द होताच काँग्रेसचा घणाघात'मोदी सरकार म्हणजे पेपर लीक सरकार' UGC-NET परीक्षा रद्द होताच काँग्रेसचा घणाघातUGC-NET June 2024 examination cancelled: NEET परीक्षेनंतर आता नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले असून गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
और पढो »

नागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोपनागपुरातील दीक्षाभूमीतील कामाचा वाद पेटला; अंडरग्राउंड पार्किंगमुळे स्तुपाला धोका असल्याचा आरोपनागपुरातील दीक्षाभूमीतील कामाला स्थगिती देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये जाहीर केलंय....दीक्षाभूमीत सुरू असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमुळे वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

मुंबई विद्यापीठाच्या 'या' 6 महाविद्यालयांना एम्पॉवर्ड ऑटोनॉमस दर्जा! काय असतो याचा फायदा?मुंबई विद्यापीठाच्या 'या' 6 महाविद्यालयांना एम्पॉवर्ड ऑटोनॉमस दर्जा! काय असतो याचा फायदा?Mumbai University Empowered Autonomous College: मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या आणखी 6 स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:52:54