संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?

Sandeep Naik समाचार

संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?
Sandeep Naik Join BJPभाजपसंदीप नाईक
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Sandeep Naik : नवी मुंबईचे संदीप नाईक घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती आखली जात आहे.

संदीप नाईक यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईक यांनी भाजप ला रामराम करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या घरवापसीची चर्चा का सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत वडील गणेश नाईक भाजपमध्ये तर मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असं चित्रं पाहायला मिळालं. बेलापूरमधल्या जोरदार लढाईत भाजपच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा पराभव केला. निसटत्या मतांनी मंदा म्हात्रे विजयी झाल्या. राज्यात महायुतीला भरघोस यश मिळालं असून नवं सरकार स्थापन झालंय. आता तुतारी हाती घेतलेल्या संदीप नाईकांना मात्र घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा पराभव करून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. आता संदीप नाईकांना घरवापसीचे वेध लागले आहेत. गणेश नाईकांना मंत्रीपद आणि संदीप नाईकांची घरवापसी झाल्यास नवी मुंबईत नाईकांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे मंदा म्हात्रेंचं भाजपमधलं महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला.

नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. निवडणुकीत पराभव झालेल्या संदीप नाईकांना आता पुन्हा घरवापसीचे वेध लागलेत का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी वनमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय. गेल्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी वनमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी नाईकांना ही जबाबदारी देण्यात आलीये.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sandeep Naik Join BJP भाजप संदीप नाईक गणेश नाईक नवी मुंबई महापालिका

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणा'....तोपर्यंत मी भारतात शो करणार नाही'; दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली घोषणापंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने पुढील वेळी जेव्हा मी भारतात परफॉर्म करेन तेव्हा स्टेज मध्यभागी असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
और पढो »

छगन भुजबळांना समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याची मागणीछगन भुजबळांना समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याची मागणीछगन भुजबळ नाराज झाले आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यांना समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याची मागणी केली आहे.
और पढो »

ओमी वैद्यने सांगितले: '३ इडियट्स'साठी नसल्याने ऑडिशन देण्यास भाग पाडले!ओमी वैद्यने सांगितले: '३ इडियट्स'साठी नसल्याने ऑडिशन देण्यास भाग पाडले!३ इडियट्सचा अभिनेता ओमी वैद्य यांनी खुलासा केला की त्यांना चित्रपटातील 'चतुर'ची भूमिका साकारण्यासाठी ऑडिशन देण्याची गरज नव्हती.
और पढो »

उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई', बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसलीउद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई', बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसलीविधानसभेची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीत होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून कंबर कसलीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरे लागलेत.
और पढो »

'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?BMC warn Employee: राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
और पढो »

'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?Mumbai BMC Employees News: राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 21:09:57