संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या मुलाने स्वत:ला संपवलं! आरशावर लिहिलेलं, 'I Don't...'; वाढलं गूढ

Sambhaji Nagar समाचार

संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांच्या मुलाने स्वत:ला संपवलं! आरशावर लिहिलेलं, 'I Don't...'; वाढलं गूढ
Police Officer SonSambhaji Nagar PoliceSambhaji Nagar Police Officer
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Sambhaji Nagar Police News: या प्रकरणामधील गूढ वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आत्महत्येपूर्वी या मुलाने त्याच्या बेडरुममधील आरशावर काही ओळी लिहून ठेवल्या.

रविवारी सकाळी समोर आला हा प्रकार संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांच्या मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा सारा प्रकार रविवारी समोर आला जेव्हा हा मुलगा त्याच्या बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या वडिलांना आढळून आला. मात्र त्याने ही आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याने बेडरुममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर काही ओळी लिहून ठेवल्याचं आढळून आलं आहे.

रात्री आई-वडिलांबरोबर अनेक विषयांवर गप्पा मारणाऱ्या या 17 वर्षीय तरुणाने अचानक असं टोकाचं पाऊल का उचललं? त्याच्या मनात नेमकं काय सुरु होतं? स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेण्याइतकी कोणती गंभीर गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली होती जी त्याचे पालकांपासूनही लपवून ठेवली? यासारख्या गोष्टींचा उलगडा अजून झालेला नाही. पोलीस या प्रकरणाची सध्या चौकशी करत असून आत्महत्येची नोंद करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साहिलच्या आत्महत्येमुळे त्याच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Police Officer Son Sambhaji Nagar Police Sambhaji Nagar Police Officer Police Officer Son Suicide

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?भोस्ते घाटातील स्वप्नातल्या मृतदेहाचं गूढ: सुरत, PUBG, गर्ल्डफ्रेंड, गोवा कनेक्शन?Mysterious Dead Body Near Khed Bhoste Ghat: खेड रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह असल्याचं स्वप्नात आल्याचा दावा तरुणाने केल्यानंतर खरोखरच जंगलामध्ये मृतदेह सापडल्याने गूढ वाढलं.
और पढो »

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तरुणाला पडलं स्वप्न! पोलीस घटनास्थळी पोहचले तर...; गूढ वाढलंखेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तरुणाला पडलं स्वप्न! पोलीस घटनास्थळी पोहचले तर...; गूढ वाढलंMysterious Dead Body Near Khed Railway Station: या प्रकरणामधील संपूर्ण घटनाक्रम अगदी चक्रावून टाकणारा असून सध्या या प्रकरणाची पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे.
और पढो »

चपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणचपातीच्या पिठात विष घालून तरुणीने स्वत:च्या घरातील 13 जणांना संपवलं; समोर आलं खरं कारणShocking News: एकाच दिवशी त्या घरातील 13 जणांचा मृत्यू झाला. उपचारासाठी या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घरातील केवळ एक तरुणी वाचली.
और पढो »

Pune Bopdev Ghat Rape Case: 'तिन्ही आरोपींचे Encounter करा, फडणवीसांनी कमरेला...'Pune Bopdev Ghat Rape Case: 'तिन्ही आरोपींचे Encounter करा, फडणवीसांनी कमरेला...'Pune Bopdev Ghat Rape Case: बोपदेव घाटामध्ये मित्राबरोबर गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन तीन तरुण तिला कारमधून घेऊन गेल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
और पढो »

महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेलीमहिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »

बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:12:59