Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घ्या आज काय आहेत सोन्याचे दर
सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात होत असणारी घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. आज सोन्याच्या दरातही चढ-उतार नोंदवली गेली आहे. तर, चांदीच्या दरात आज थोड्या फार फरकाने वाढ झाली आहे. सराफा बाजारात होणाऱ्या उलाढालीवर एकदा नजर टाकल्यास सोनं आणि चांदी दोन्हींमध्ये घसरण झाल्याची नोंद आहे. चांदीच्या दरात तर मोठी घट झाली आहे. आज सकाळी सोन्याच्या दरात कोणतीही मोठी वाढ झालेली नाहीये.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातुच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने तिसऱ्या सत्रात सोन्याच्या दरात घट झाली आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर, 73,250 रुपये प्रति तोळा इतकी आज सोन्याची किंमत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत तसेच जागतिक प्रभावामुळे ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉमेक्स सोनं 0.13 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर 2,519.80 डॉलरवर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. व्यापारी फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपात कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. यूएस आर्थिक डेटा जाहीर होण्यापूर्वी, डॉलर मजबूत होणे, नफा-वसुली आणि समायोजन यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.Renukaswamy Murder: अंगावर एकही कपडा नाही, डोळ्यात अश्रू अन् ट्रकच्या...
24Ct Gold Price Today Gold Price Today Delhi Gold Price Chart Gold Price 22K Gold Price Today 18 Carat Gold Price Today Mumbai 18 Carat Gold Rate Gold Price In India Gold Price Today Gold Price On Ganeshotsav Gold Rates Today सोन्याच्या किंमती सोन्याच्या दरात घट आजचा सोन्याचा भाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »
सोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा दर
और पढो »
रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेटचा भावGold Silver Price Today: आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
और पढो »
दागिने खरेदी करायचा विचार करताय? आज स्वस्त झालं सोनं; 18, 22 आणि 24 कॅरेटचे भावGold Price Today: सोनं चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर
और पढो »
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावGold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
और पढो »