Theft at Narayan Surve house : बातमी एका प्रामाणिक चोराची... माफ करा, थोडासा गुन्हा करणार आहे. अशा ओळी लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे... त्यांच्याच नेरळच्या घरात नुकतीच चोरी झाली.
सॉरी, मला माफ करा...! जेव्हा नारायण सुर्वे ंच्या घरी चोरी करायला गेलेल्या चोराचं पिघळलं हृदय, चिठ्ठी लिहित म्हणाला...
मात्र ते घर सुर्वे मास्तरांचं आहे, हे समजल्यानंतर चोरानं जे केलं, ते पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वेंच्या या ओळी... कदाचित याच ओळींचा ओलावा एका चोराच्या मनात घर करून गेला असावा... नेरळ गंगानगरमधल्या स्वानंद सोसायटीमधल्या सुर्वेंच्या घरात नुकतीच चोरी झाली... आयुष्यभर खस्ता खाल्ल्यानंतर मास्तरांना हे हक्काचं घर मिळालं... चार वर्षं ते या घरात राहिले. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली...
सुर्वे 'मास्तरांच्या विद्यापीठा'त गेलेल्या या चोराला बहुधा 'रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे...' ची आठवण झाली असावी. म्हणूनच त्यानं 'थोडासा गुन्हा करणार आहे' अशी कबुली दिली.. मात्र चोरी शेवटी चोरीच असते... भले ती 8 हजार 200 रुपयांची का असेना... नेरळ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोराचा शोध घ्यायला सुरूवात केलीय... या प्रामाणिक चोराची ही चित्तरकथा पाहिल्यानंतर मास्तरांच्याच ओळी आठवतात.
Neral Mumbai Theft At Narayan Surve House Mumbai Crime News नारायण सुर्वे नेरळ मुंबई
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मला माफ करा...' Video व्हायरल झाल्यावर हरभजन सिंगने जाहीरपणे मागितली माफी, म्हणाला...Harbhajan Singh apologized : सोशल मीडियावर शेअर केलेल्या तौबा तौबा गाण्यावरून (Tauba Tauba) वाद निर्माण झाल्यानंतर आता हरभजन सिंगने जाहीर माफी मागितली आहे.
और पढो »
लोणावळ्यातील भुशी डॅमजवळ एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेलेलोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले.
और पढो »
'मला मेसेज करुन म्हणाला तुला कॉम्प्रोमाइज...', सई ताम्हणकरचा कास्टिंग काऊचवर मोठा खुलासाआपल्या अभिनयानं छाप सोडली. अभिनयाच्या जोरावर आज सई इथवर पोहोचली आहे. सईनं आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सई चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिला देखील कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता.
और पढो »
T20 WC जिंकल्यावर रोहित शर्माचं राहुल द्रविड यांना पत्र, म्हणाला 'माझी पत्नी नेहमी मला...'Rohit Sharma On Rahul Dravid : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. अशातच आता रोहित शर्माने राहुल द्रविडसाठी खास पोस्ट केलीये.
और पढो »
T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
और पढो »
यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
और पढो »