स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?

Independence Day 2024 समाचार

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?
15Th August 1947 HistoryMahatma GandhiJawahar Lal Nehru
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Mahatma Gandhi In Noakhali: 15 ऑगस्ट 1947 रोजी राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा केला जात होता. देशातील सर्व लहान-मोठे नेते आणि नागरिक गोळा झाले होते.

Mahatma Gandhi In Noakhali: स्वातंत्र्य चळवळीतील महानायक महात्मा गांधी दिल्लीतील जल्लोषात उपस्थित नव्हते. ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर होते.15 ऑगस्ट 1947 रोजी राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा केला जात होता. देशातील सर्व लहान-मोठे नेते आणि नागरिक गोळा झाले होते. जे दिल्लीत पोहोचू शकले नाहीत त्यांनी आपापल्या राज्यात स्वातंत्र्य दिवस साजरा केला.दरम्यान स्वातंत्र्य चळवळीतील महानायक महात्मा गांधी दिल्लीतील जल्लोषात उपस्थित नव्हते. ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर होते.

विवेक आणि भाऊबंधकीचे रक्षण कोलकातामध्ये झाले तर साऱ्या देशात होईल, कोलाताचे उदाहरण घेऊन संपूर्ण भारतात मानवता जागृत होईल, असा संदेश त्यावेळी बापुंनी दिला.15 ऑगस्ट 1947 रोजी तत्कालीन मुंबईत ब्रिटिशांनी विकसित केलेल्या ‘बॉम्बे यॉट क्लब’च्या गेटवर पोलिसांनी फलक लावला होता. भारत आता ब्रिटिशांच्या गुलामीत नसून स्वतंत्र झालाय हा स्पष्ट संदेश या कृतीतून देण्यात आला. कारण याआधी गोरे म्हणजे ब्रिटिशांशिवाय इतर कोणीही तेथे प्रवेश करू शकत नव्हते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

15Th August 1947 History Mahatma Gandhi Jawahar Lal Nehru Noakhali Riots Direct Action Day Bengal History Of 15 August 1947 Indian Freedom Struggle Jawaharlal Nehru

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra LIVE Updates : जनतेचा संयम तुटल्यावर काय होतं बांगलादेशाने दाखवलंMaharashtra LIVE Updates : जनतेचा संयम तुटल्यावर काय होतं बांगलादेशाने दाखवलंLIVE Updates on August 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) एका क्लिकवर.
और पढो »

अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Videoअद्भूत! चंद्रावर सापडली गुहा, येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Videocave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.
और पढो »

Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »

'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसा'मी खूप गर्विष्ठ होते अन्..., तू सुंदर नाहीस म्हणत'; 'या' व्यक्तीनं अनुष्का शर्माला दाखवला आरसाअनुष्का शर्मानं करिअरमध्ये सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनुष्कानं वयाच्या 20 व्या वर्षी आदित्य चोप्रा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
और पढो »

Independence Day 2024: भारतातील या राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईटIndependence Day 2024: भारतातील या राज्यात साजरा केला जात नाही 15 ऑगस्ट, कारण जाणून वाटेल वाईटIndependence Day 2024 : देशभरात 15 ऑगस्टच्या सेलिब्रेशनची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. पण तुम्हाला माहितीय भारतातील या राज्यात मात्र कधीच स्वातंत्रदिन साजरा करण्यात येत नाही. कारण जाणूनही तुम्हाला धक्का बसेल.
और पढो »

भारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारणभारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारणBangladesh Violence : बांगलादेशमध्ये भडकणारा वणवा भारतासोबतच्या व्यवहारांवरही परिणाम करताना दिसत असून, दर दिवशी होतंय इतकं नुकसान...
और पढो »



Render Time: 2025-02-12 23:13:13