हिना खाननं कॅन्सर झाल्याची खोटी बातमी पसरवली? इन्फ्लुएन्सरचा दावा, म्हणाला फॉलोअर्स वाढवण्यासाठी...

Hina Khan समाचार

हिना खाननं कॅन्सर झाल्याची खोटी बातमी पसरवली? इन्फ्लुएन्सरचा दावा, म्हणाला फॉलोअर्स वाढवण्यासाठी...
Hina Khan NewsHina Khan Breast CancerHina Khan Family
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळातून जात आहे. तिला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर आहे. ज्याची ट्रीटमेंट सुरु झाली आहे. हिनानं लवकरात लवकर ठीक व्हाव यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.

हिना खाननं कॅन्सर झाल्याची खोटी बातमी पसरवली? इन्फ्लुएन्सरचा दावा, म्हणाला 'फॉलोअर्स वाढवण्यासाठी...'

पण एका इनफ्लुएन्सरला वाटतं की हिना हा सगळा ड्रामा करत आहे. ती खोट बोलत असल्याचं त्यानं म्हटलं. ही कोण इनफ्लुएन्सर आहे ते जाणून घेऊया...हिना खानची ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील ‘अक्षरा’ ही भूमिका सगळ्यांच्या आजही लक्षात आहे. हिना खानला वयाच्या 36 व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर झाला. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याविषयी बातमी दिली. कीमोच्या सुरुवातीलाच हिनानं तिचे केस कापले. हिनाच्या कॅन्सरच्या आजारानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hina Khan News Hina Khan Breast Cancer Hina Khan Family Hina Khan Love Life Hina Khan Age Puneet Superstar On Hina Khan Puneet Superstar Says Hina Khan Cancer Fake Bigg Boss Ott 2 Contestant Puneet Superstar Puneet Superstar Who Is Puneet Superstar Rocky Jaiswal Hina Khan Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
और पढो »

हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेजहिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेजHina Khan Breast Cancer : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण. लक्षणे समजून घ्या.
और पढो »

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळपोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळPune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे.
और पढो »

नाशिकमध्ये खळबळ! मंदिर परिसरातून गोणी भरुन हाडे आणि कवट्या सापडल्या, अघोरी कामासाठी...नाशिकमध्ये खळबळ! मंदिर परिसरातून गोणी भरुन हाडे आणि कवट्या सापडल्या, अघोरी कामासाठी...Nashik News Today: नाशिकमधून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एका मंदिराच्या परिसरातून मानवी हाडे आणि कवट्या सापडल्या आहेत.
और पढो »

Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?Maharashtra Politics : आघाडीत बिघाडी! शिवसेना-राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर होणाऱ्या कुरघोडीमुळं नाना पटोले नाराज?Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे वारं वाहतेय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याची बातमी समोर येते.
और पढो »

मोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यतामोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यताRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:08:07