'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'

Chandrashekhar Bawankule समाचार

'अर्ज मागे घ्या अन्यथा...', भाजपाने दिला जाहीर इशारा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले 'तुमचं भलं...'
Maharashtra Assembly ElectionMaharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा (BJP) एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे.

Chandrashekhar Bawankule on BJP Candidates: भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना , अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे.भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपा एकूण 156 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर इतर जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना , अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष निवडणूक लढणार आहे.

पक्षातील बंडखोरी शमवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न सुरु आहेत? असं विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,"परवा रात्री आमची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सर्व राज्याचे निवडणूक संचालन समिती या बैठकीत होते. सर्व जिल्हाध्यक्ष, नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत. एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकते".

पुढे ते म्हणाले,"नाराजीतून काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. माझी विनंती, सूचना यांचं प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी पालन करेल असं मला वाटतं. पक्ष आईसारखा आहे, पक्षावर श्रद्धा ठेवून पक्ष भलं करेल ही भावना ठेवून अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते अर्ज मागे घेतील असा 100 टक्के विश्वास आहे. जे मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल".

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Mns Raj Thackeray Amit Thackeray Sada Sarvankar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्यामुंबईनंतर आता कोकण! म्हाडाकडून 12 हजार घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासूनच अर्ज भरायला घ्याMhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत जाहीर झाल्यानंतर आता कोकण मंडळाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. जाणून घ्या प्रक्रिया
और पढो »

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »

'मी लोकांखातर...', अर्ज मागे घेण्याच्या चर्चांदरम्यान सदा सरवणकरांची मोठी घोषणा; म्हणाले 'CM शिंदेंनी स्वत: मला...''मी लोकांखातर...', अर्ज मागे घेण्याच्या चर्चांदरम्यान सदा सरवणकरांची मोठी घोषणा; म्हणाले 'CM शिंदेंनी स्वत: मला...'Sada Sarvankar Mahim Constituency: महायुती एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर करत असताना माहीममधून सदा सरवणकर (Sada Sarvankar) माघार घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी महायुतीची अपेक्षा आहे.
और पढो »

TATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्जTATA कडून विविध पदांची भरती जाहीर, मुंबईत नोकरी आणि 1 लाखपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्जJobs in TATA 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. टाटा इंडस्ट्रीमध्ये अंतर्गत येणाऱ्या टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडांमेंटल रिसर्चमध्ये टीआयएफआरमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.
और पढो »

राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याराज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्याMaharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
और पढो »

शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...शिंदे, ठाकरे, BJP ला एकाच वेळी नडणारे सरवणकर किती श्रीमंत? 28 लाखांची कार, 2 फ्लॅट्स अन् एकूण संपत्ती...Maharashtra Assembly Election Sada Sarvankar Property Net Worth: विरोध होत असतानाही सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना अर्ज भरत अमित ठाकरेंविरुद्ध शड्डू ठोकला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:02:50